Urfi Javed | विदेशी अभिनेत्रीची नक्कल करण्याच्या नादात उर्फीनं परिधान केला चक्क फॉईल पेपर, नेटकऱ्यांकडून झाली ट्रोल ! नेटकरी म्हणाले – ‘अरे हिला कोणीतरी आवरा रे’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Urfi Javed | सध्या सोशल मीडियावर उर्फी जावेद प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. आपल्या फॅशन सेन्समुळं उर्फी दिवसेंदिवस चहात्यांमध्ये प्रसिद्ध होत आहे. (Urfi Javed) तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर सतत हॉट आणि बोल्ड फोटो (Urfi Javed Hot & Bold Photos) शेअर करून ती चाहत्यांना आकर्षित करत असते.

उर्फी जावेदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल (Urfi Javed Bold Videos) होत आहे. व्हिडिओमुळं नेटकरी प्रश्नचिन्हात पडले आहेत. उर्फीनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये फॉइल पेपरनं स्वतःला गुंडाळून घेतला आहे. म्हणजे चक्क किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या फॉईल पेपरचा आऊटफिट म्हणून वापर केला आहे. तसेच त्या फॉईल पेपरनं तिनं डोक्यावरील मुकुट देखील बनवला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. तिनं या फोटोमध्ये सगळ्या नेटकऱ्यांन लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वीही तिने केंडल जेनर आणि बेला हदीद यांसारख्या अभिनेत्र्यांची कॉपी केली होती.

 

मात्र तिनं घातलेला व्हिडिओ मधील आऊटफिट हे रिहाना सारखा आहे.
त्यामुळे सध्या तिनं रिहानाची कॉपी केली असं म्हटलं जातंय. उर्फीचं हे आउटफिट गमतीशीर बनवण्यासाठी फॉईल पेपरचा वापर केला आहे.

दरम्यान, उर्फीचा या व्हिडिओला अनेक नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटमधून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
तर कित्येक नेटकऱ्यांनी या व्हिडिओला ट्रोल केलं आहे. तर काही युजरनं, “हिला आवरा रे,” असं म्हणत तिच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे.
तसेच एका युजरनं कमेंटमध्ये “तिनं काय घातले आहे? त्याची गरज काय आहे.”
असं लिहिलं आहे. या व्हिडिओला कमी वेळातच हजारोंमध्ये लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे.

Web Title : Urfi Javed | urfi-javed-wears-foil-paper-dress-copy-hollywood-star-rihanna

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shakti Mohan | शक्ती मोहननं केली चक्क जंगलातील नदीत ‘खुल्लम-खुल्ला’ आंघोळ, फोटोनं केलं चहात्यांना ‘घायाळ’

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण तर चांदी वधारली; जाणून घ्या आजचा भाव

Akshay Kumar | 25 वर्षांपासून लोकांना मूर्ख बनवत होता अक्षय कुमार, समोर आले ‘अंडरटेकर’ सोबतच्या कुस्तीचे सत्य

Ranbir Kapoor | रणबीरने मारली आलियाच्या लेहंग्याला लाथ; भडकलेले चाहते म्हणले – ‘याच्यासोबत लग्न नको करु’