Urfi Javed | उर्फी जावेदचा ‘टीप टीप बरसा लूक’

पोलीसनामा ऑनलाइन – उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या अतरंगी पोशाखमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फीने (Urfi Javed) नुकताच तिच्या इंस्टाग्राम पेज वर पिवळी साडी घालून फोटो्स अपलोड केले. तिचे हे फोटो प्रचंड वायरल देखील होत आहे. तिने टीप टीप बरसा गाण्यातील रविना टंडनचा (raveena tandon) लुक रिक्रिएट केला आहे.

उर्फीने (Urfi Javed) तिच्या साडीसोबत जुळणारा पिवळा स्लीव्हलेस ब्लाउज घातला होता. कुंदन आणि पिवळ्या दगडाने जडलेल्या चोकरने तिचा लूक एकदम उठून दिसतो.

https://www.instagram.com/p/CWFbGTJIOfG/?utm_medium=share_sheet

‘बिग बॉस OTT या कार्यक्रमामध्ये उर्फी जावेद प्रेक्षकांना पाहण्यास मिळाली होती. उर्फी च्या कपड्यांवरून तिला खुप ट्रोल केलं जातं. यावर उर्फी म्हणाली की “मी माझ्या बोल्ड पोशाखांसाठी ओळखली जाते आणि ट्रोल मला खूप टार्गेट करतात. प्रत्येकजण मला आवडू शकत नाही आणि प्रत्येकाला चांगली चव असावी असे नाही. हे असे आहे की शाकाहारी लोकांना चिकन बिर्याणी आवडत नाही म्हणून ते त्यावर टीका करतात. त्यामुळे त्यांचा दोष नाही, फक्त त्यांना चिकन बिर्याणीची चव माहीत नाही.”

https://www.instagram.com/p/CVkKjFjv3Jg/?utm_medium=share_sheet

Urfi Javed पुढे म्हणाली, ” माझे आणि ट्रोलर्सचे देणे आणि घेणे यांचे नाते आहे. मला ते 50-50% नातेसंबंध म्हणून ठेवायला आवडते. त्यांनी सर्व काम करावे असे मला वाटत नाही म्हणून मी त्यांना बोलण्यासाठी काहीतरी दिले पाहिजे.”

https://www.instagram.com/p/CVe72VVoA9b/?utm_medium=share_sheet

 

https://www.instagram.com/reel/CWIKwH4ogTS/?utm_medium=share_sheet

Web Title : Urfi Javed | Urfi Javed’s ‘Tip Tip Barsa Look’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | फसवणूक प्रकरण ! एम. जी. एन्टप्रायजेसच्या अलनेश सोमजीच्या पोलीस कोठडीत वाढ तर पत्नी डिंपल सोमजीचा जामीनासाठी अर्ज

ED Raid | नवाब मलिकांच्या मागे ED चा ससेमिरा? महाराष्ट्र वक्फ बोर्डातील घोटाळ्याप्रकरणी 7 ठिकाणी छापेमारी

Disha Parmar-Rahul Vaidya | अनोख्या अंदाजात दिशाचा वाढदिवस होतोय साजरा; पती राहुल वैद्यने शेअर केले दोघांचे रोमँटिक फोटो !