Urfi Javed Viral Photo | उर्फी जावेदनं घातला विचित्र ड्रेस, नेटकरी म्हणाले – ‘आता मच्छरदाणी का घातलीस?’, व्हायरल फोटोमुळे उर्फी झाली ट्रोल..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Urfi Javed Viral Photo | सोशल मीडियावर उर्फी जावेद (Urfi Javed Viral Photo) दिवसेंदिवस प्रसिद्धीच्या झोतात आहे. उर्फी नेहमीच हॉट आणि बोल्ड (Hot-Bold) फोटो शेअर करून चाहत्यांना आकर्षित करून घेत असते. चाहत्यांच्या चर्चेत राहण्यासाठी उर्फी कसेही कपडे घालून चर्चेचा विषय ठरते.

 

उर्फीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तर व्हायरल झालेल्या फोटोमुळे ती (Urfi Javed) नेटकऱ्यांकडून चांगलीच ट्रोल झाली आहे. उर्फीनं या फोटोमध्ये आत निळ्या रंगाची ब्रालेट घातली असून, त्यावर पांढर्‍या रंगाची व्हाईट नेट घातली आहे. हा फोटो बघून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.

दरम्यान, उर्फीचा (Urfi Javed Viral Photo) फोटोसोबतच या ड्रेसमधील एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. मात्र आता ती चांगलीच नेटकऱ्यांच्या निशाणावर आली आहे. फोटोखाली कमेंटमध्ये एका युजरनं लिहिलं की, “आज मासा पकडण्याच्या जाळीमध्ये कबूतर अडकलं.” तर ती सतत कपड्यांच्या बाबतीत इतर अनेक अभिनेत्रींच्या एक पाऊल पुढेच पाहायला मिळते. तसेच ती कधी केंडल जेनर (Kendall Jenner), बेला हदीत (Bella Hadid), रिहाना (Rihanna) यांची कपड्यांची नक्कल करते. तर उर्फीनं आता प्रियंका चोप्राला कॉपी करणं चालू केलंय. त्यामुळे ट्रॉलर्स तिला जोरदार ट्रोल करत आहे.

 

https://www.instagram.com/p/CXiK5roo9wI/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/reel/CXdP4Eaolkk/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/CXA03nyo6Fg/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/CWPw9-8Icv_/?utm_source=ig_web_copy_link

 

 

Web Title :- Urfi Javed Viral Photo | urfi javed again trolled after wearing blue top with white net fans called mosquito net

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Police All Out Combing Operation | पुणे पोलिसांचे ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’ ! 3213 जणांच्या तपासणीदरम्यान 33 कोयते, 8 तलवारी, चॉपर जप्त; 13 आरोपींना अटक, 38 केसेस दाखल

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल मोठी वाढ! केंद्र सरकार 2.18 लाख रुपयांपेक्षा जास्त DA ची थकबाकी देणार

Malaika Arora | मलाइका अरोरानं काळ्या रंगाच्या वेलवेट ड्रेसमध्ये दिली बोल्ड पोज, फोटोनं सोशल मीडियाचा वाढला पारा..

Breakfast Diet For Weight Loss | नाश्त्यात खायला सुरूवात करा ‘या’ 4 गोष्टी, गायब होईल पोटाची चरबी; जाणून घ्या जबरदस्त फायदे

F1 Abu Dhabi Grand Prix 2021, Max Verstappen | वयापेक्षा मोठ्या असणाऱ्या गर्लफ्रेंडला डेट करतोय ‘हा’ F1 चॅम्पियन, रेस ट्रॅकवरच Liplock KISS करत साजरा केला विजयाचा सोहळा..!