Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड कंट्रोल करण्यासाठी उपयोगी आहे होमिओपॅथी उपचार, जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Uric Acid | निरोगी राहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हेल्दी डाएट (Healthy Diet). हेल्दी डाएटमुळे शरीर तर निरोगी राहतेच शिवाय शरीराला आवश्यक कार्बोहायड्रेट (Carbohydrates), प्रोटीन (Protein), व्हिटॅमीन (Vitamins), फॅटी अ‍ॅसिड (Fatty Acid) आणि मिनरल (Mineral) यांची कमतरताही पूर्ण होते. खराब जीवनशैली (Bad Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे (Bad Eating Habits) लोकांना यूरिक अ‍ॅसिडच्या (Uric Acid) आजाराने जास्त त्रास होऊ लागतो.

 

युरिक अ‍ॅसिड समस्येत हाडे दुखतात (Bones Pain). डाएटमध्ये प्यूरीनचे प्रमाण (Purine Level) जास्त असणे हे या वेदनांचे कारण आहे.

 

बहुतांश प्रकरणांमध्ये, यूरिक अ‍ॅसिड (Uric Acid) लघवीद्वारे शरीराबाहेर जाते, परंतु जेव्हा ते बाहेर पडत नाही तेव्हा ते सांध्यामध्ये जमा होऊ लागते आणि यूरिक अ‍ॅसिडची पातळी (Uric Acid Level) वाढू लागते. युरिक अ‍ॅसिड वाढल्याने गुडघेदुखी (Knee Pain), बसण्यास त्रास होणे, सांधेदुखी (Joint Pain) आणि सांधेदुखीचा त्रास होतो.

 

युरिक अ‍ॅसिड आहाराने नियंत्रित केले जाऊ शकते, परंतु काही प्रकरणांमध्ये स्थिती गंभीर होते आणि वेदना असह्य होतात. अशावेळी, वेदनापासून मुक्त होण्यासाठी या आजारावर उपचार करणे आवश्यक आहे.

 

युरिक अ‍ॅसिडचे अ‍ॅलोपॅथिक उपचार (Allopathic Treatment) घेत असताना औषधाचे दुष्परिणाम होण्याचा धोका असतो. जर तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात यूरिक अ‍ॅसिड तयार होत असेल, तर तुम्ही रक्त तपासणीद्वारे (Blood Test) शरीरातील यूरिक अ‍ॅसिडची उच्च पातळी शोधून त्यावर उपचार करू शकता.

 

होमिओपॅथीमध्ये (Homeopathy) यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी प्रभावी औषधे उपलब्ध आहेत, ज्यामुळे यूरिक अ‍ॅसिड वेगाने नियंत्रित होऊ शकते.

 

होमिओपॅथी डॉक्टर पी. एस. तिवारी यांनी या आजाराची लक्षणे आणि औषधांची माहिती दिली असून ती जाणून घेवूयात (Homeopathy Doctor P. S. Tiwari Has Given Information About The Symptoms And Medicines Of This Disease Let’s Know It)…

युरिक अ‍ॅसिडची लक्षणे (Symptoms Of Uric Acid) :
1. हात आणि पायांची जळजळ होणे (Inflammation Of Hands And Feet)
2. बोटांमध्ये असह्य वेदना (Pain In Fingers)
3. सांधेदुखी (Joint Pain)
4. सांधे (Joint) आखडणे, जळजळ
5. छातीत जळजळ
6. खाताना त्रास होणे
7. सूज येणे
8. हाडे दुखणे (Bones Pain)
9. लघवीला त्रास होणे

 

यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी वापरा ही होमिओपॅथिक औषधे (Use These Homeopathic Medicines To Control Uric Acid)

 

Berberris Vulgarise :
हे औषध युरिक अ‍ॅसिडची पातळी त्वरीत नियंत्रित करते. या औषधाचा वापर किडनी स्टोनच्या (Kidney Stone) बाबतीत देखील प्रभावी आहे. याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेपासून (Constipation) आराम मिळेल. हे औषध पित्ताशयातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते. संधिवात रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी हे औषध खूप प्रभावी आहे. त्वचा रोगांवर उपचार करण्यासाठी देखील हे प्रभावी आहे.

 

Urtica Urene :
हे औषध यूरिक अ‍ॅसिडच्या वाढीवर नियंत्रण ठेवते. या औषधाचा रक्तावर चमत्कारिक परिणाम होतो. संधिवात वेदना (Arthritis Pain) दूर करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. शरीरात जास्त स्टोन तयार होत असतील तर हे औषध वापरा, फायदा होईल. अर्धा कप पाण्यात औषधाचे 20 थेंब टाकून हे औषध घेऊ शकता.

 

Colchicum 30 :
युरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे पायाच्या बोटात दुखत असेल तर हे औषध वापरा, वेदना कमी होतील. अर्धा कप पाण्यात तीन थेंब टाकून दिवसातून तीन वेळा सेवन केल्यास आराम मिळेल. संधिवात वेदनापासून मुक्त होण्यासाठी हे औषध खूप प्रभावी आहे. हे औषध घेतल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो, तसेच जळजळ कमी होते.

 

Lycopodium 30 :
हे औषध त्याच्या अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्मांसाठी (Anti-inflammatory Properties) ओळखले जाते. ते घेतल्याने स्नायूंचा जडपणा दूर होतो, तसेच लघवीत साचलेले स्फटिकही दूर होतात. सांध्यांमध्ये तयार झालेल्या गाठीही दूर होतात. आठवड्यातून दोनदा हे औषध घेतल्याने दुखण्यापासून आराम मिळतो.

 

जर युरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे टाच दुखत असेल तर तुम्ही हे औषध आठवड्यातून दोनदा वापरून वेदना कमी करू शकता.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Uric Acid | 4 effective homeopathic medicine to treat and reduce high uric acid in your body

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Special Public Prosecutor Praveen Chavan | अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची तेजस मोरे याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार ! गोपनीयतेचा भंग करुन स्पाय कॅमेरा लावून केले चित्रिकरण

 

Pune Crime | पुण्यातील 30 वर्षाच्या तरूणीनं मध्यरात्री दिली सिगारेटची ऑर्डर, 40 वर्षीय डिलीव्हरी बॉयनं पहाटे युवतीसमोरच केलं हस्तमैथुन

 

Governor vs Thackeray Government | राज्यपालांकडून ठाकरे सरकारला आणखी एक धक्का; विशेषाधिकार वापरत घेतला ‘हा’ निर्णय