Uric Acid And Ajwain | ‘या’ गोष्टीच्या केवळ एका चमच्याने कंट्रोल होईल वाढलेले यूरिक अ‍ॅसिड, तुम्ही सुद्धा अजमावून पहा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Uric Acid And Ajwain | ओवा (Ajwain) प्रत्येक स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होतो. तो पदार्थांची चव आणि सुगंध वाढवण्यासह आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानला जातो. सामान्यतः ओव्याची चव तिखट आणि कडू असते, परंतु त्याचे सेवन केल्याने तुम्ही अनेक धोकादायक आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता (Uric Acid And Ajwain).

 

आजकाल वृध्द असो वा तरुण, युरिक अ‍ॅसिडची समस्या (Uric Acid Problem) अनेकांना भेडसावत आहे. ओव्यामुळे या समस्येपासून आराम मिळू शकतो. यामध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड (Omega 3 Fatty Acid) असते जे वाढलेले यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्याचे काम करते. ओव्याच्या मदतीने यूरिक अ‍ॅसिड कसे नियंत्रित केले जाऊ शकते ते जाणून घेऊया (Uric Acid And Ajwain).

 

मधुमेहावर ओवा प्रभावी (Ajwain Effective On Diabetes)
ओव्यामध्ये प्रोटीन, चरबी, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न आणि निकोटिनिक अ‍ॅसिड (Protein, Fat, Fiber, Calcium, Phosphorus, Iron And Nicotinic Acid) सारख्या खनिजांव्यतिरिक्त, त्यात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म (Anti-oxidant, Anti-inflammatory Properties) आढळतात जे ब्लड शुगर नियंत्रित (Blood Sugar Control) करण्यास मदत करतात.

 

यूरिक अ‍ॅसिडवर असा करा ओव्याचा वापर (Uric Acid Patient Use Ajwain Like This)
यूरिक अ‍ॅसिडचा त्रास असलेल्या व्यक्तीने दररोज रिकाम्या पोटी एक ग्लास ओव्याचे पाणी प्यावे. झोपण्यापूर्वी एक चमचा ओवा एका ग्लासमध्ये टाका आणि रात्रभर भिजत ठेवा. हे पाणी सकाळी गाळून प्या. याशिवाय तुम्हाला हवे असेल तर ओव्यात आले मिसळूनही खाऊ शकता. हे दोन्ही उपाय प्रभावी आहेत.

ओवा खाण्याचे इतर फायदे (Benefits Of Eating Ajwain) –

पोटाशी संबंधित समस्या (Stomach Problems) –
तुम्हाला अ‍ॅसिडिटी (Acidity) आणि बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास होत असल्यास ओवा फायदेशीर ठरेल.
यामध्ये अँटिस्पास्मोडिक आणि कार्मिनेटिव गुणधर्म (Antispasmodic And Carminative Properties) आहेत
जे या दोन्ही समस्यांमध्ये आराम देण्याचे काम करतात.

 

सांधेदुखीत आराम (Relieve Joint Pain) –
जर सांधेदुखीचा त्रास होत असेल तर ओवा प्रभावी आहे.
यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी तत्व असतात जे सांधेदुखीशी संबंधित समस्येपासून आराम मिळवण्यास मदत करतात.

 

संसर्गापासून संरक्षण (Prevent Infection) –
ओव्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल (Anti-bacterial) घटक असतात.
हे अँटी-बॅक्टेरियल घटक सर्दी-ताप यांसारख्या विषाणूजन्य संसर्गापासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Uric Acid And Ajwain | uric acid with just one spoon of ajwain increased uric acid will be controlled immediately

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cinnamon Tea Benefits For Diabetic Patients | डायबिटीज पेशेंटने रोज प्यावा दालचिनीचा चहा, जाणून घ्या कृती, कंट्रोल होईल ब्लड शुगर लेव्हल

 

Weight Loss | वजन कमी करण्यासाठी आहारात ‘या’ फळांचा करा समावेश

 

Tips For Pink Lips | ओठांचा काळेपणा दूर करायचा आहे?; तर करा ‘हे’ उपाय