Uric Acid Control Tips | आंबट गोष्टींचे सेवन वाढवू शकते यूरिक अ‍ॅसिड, जाणून घ्या कंट्रोल करण्याची पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Uric Acid Control Tips | खराब जीवनशैली (Bad Lifestyle) आणि खाण्याच्या सवयींमुळे (Eating Habits) युरिक अ‍ॅसिड (Uric Acid) चे प्रमाण वाढते. यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढणे आणि कमी होणे या दोन्ही गोष्टी आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. शरीरात जास्त प्रमाणात यूरिक अ‍ॅसिड (Uric Acid Control Tips) तयार झाल्यामुळे हाय ब्लडप्रेशर (High Blood Pressure), सांधेदुखी (Joint Pain), सूज (Swelling) आणि हालचाल करण्यात अडचण येते. (How To Control Uric Acid)

 

इतकेच नाही तर जेव्हा युरिक अ‍ॅसिडची पातळी (Uric Acid Level) वाढते तेव्हा लघवीमध्येही समस्या निर्माण होते. आहारात (Diet) काही गोष्टींचे सेवन केल्याने प्युरीनचे प्रमाण वाढू लागते, जे किडनी व्यवस्थित फिल्टर करू शकत नाही.

 

यूरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे, या अ‍ॅसिडचे लहान तुकडे क्रिस्टल्सच्या (Crystals) स्वरूपात सांधे, स्नायू (Muscle) आणि ऊतकांमध्ये जमा होतात, जे लघवीद्वारे बाहेर जाऊ शकत नाहीत. शरीरातील यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढवण्यासाठी आहार खूप जबाबदार आहे. काही खाद्यपदार्थांमुळे यूरिक अ‍ॅसिडची पातळी झपाट्याने वाढते.

 

शरीरातील यूरिक अ‍ॅसिडचे उच्च प्रमाण नियंत्रित करण्यासाठी (Uric Acid Control Tips) आहार आणि व्यायाम (Exercise) खूप प्रभावी आहेत. आहारात आंबट पदार्थांचे (Sour Foods) सेवन केल्याने युरिक अ‍ॅसिडची पातळी झपाट्याने वाढते. यूरिक अ‍ॅसिड वाढल्याने तुम्हीही त्रस्त असाल तर बाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या यूरिक अ‍ॅसिड कसे नियंत्रित करावे.

गुळवेलचा करा वापरा (Use Giloy) :
युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी गुळवेल वापरा. गुळवेल ही संधिरोगासाठी एक चमत्कारिक आणि प्रभावी आयुर्वेदिक औषधी वनस्पती (Ayurvedic Medicinal Plant) आहे.

 

गाखरूचे पाणी प्या (Drink Buckwheat Water) :
आयुर्वेदानुसार गोखरूमध्ये पोटॅशियम (Potassium), व्हिटॅमिन सी (Vitamin C), कॅल्शियम (Calcium), फ्लेव्होनॉइड्स (Flavonoids), प्रोटीन्स (Proteins) आणि नायट्रेट्स ( Nitrates) असतात, जे किडनी निरोगी ठेवण्यास मदत करतात. गोखरू रात्री भिजत ठेवा आणि सकाळी त्याचे पाणी सेवन केल्याने युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात राहते.

 

व्हीटग्रासचे करा सेवन (Eat Wheatgrass) :
पौष्टिक व्हीटग्रासचे सेवन युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे.
तुम्ही बाजारातून तयार व्हीटग्रास ज्यूस विकत घेऊ शकता किंवा घरीही तयार करू शकता.

 

आंबट पदार्थ टाळा (Avoid Sour Foods) :
जर तुम्हाला युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात (Uric Acid Control) ठेवायचे असेल तर आहारात सर्व आंबट पदार्थ टाळा.
आहारात लिंबू (Lemon), काकडी (Cucumber), दुधी भोपळा (Bottle Gourd), आणि टोमॅटो (Tomato) टाळा.
अननस (Pineapple), मोसंबी (Citrus) आणि डाळिंब (Pomegranate) टाळा, तुम्हाला लवकरच फरक दिसेल.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Uric Acid Control Tips | these ayurvedic home remedies can control uric acid know how to use it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ananya Panday Bold Photo | असा ड्रेस घालून अनन्या पांडे पोहचली पुरस्कार सोहळ्यात, तिला पाहून चाहते झाले ‘घायाळ’

 

Radhe Shyam Box Office Collection | बॉलिवूड चित्रपट राधे श्यामने दोन दिवसांत केली तब्बल 100 कोटी रूपयांची कमाई

 

Weight Gain | लाख प्रयत्नानंतर सुद्धा वाढत नसेल वजन तर असू शकते ‘झिंक’ची कमतरता, ‘या’ 5 फूड्सचे करा सेवन