बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना दिसली TV ची ‘कोमोलिका’ उर्वशी ढोलकिया !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड आणि टीव्ही स्टार उर्वशी ढोलकिया हिला आपण सारेच ओळखतो. कसौटी जिंदगी की या मालिकेतली तिनं साकालेल्या कोमोलिकानं तिला खूप लोकप्रियता मिळाली. परंतु खऱ्या आयुष्यात मात्र उर्वशी कमालीची हॉट आहे. तिनं अनेक सिनेमातही काम केलं आहे. सध्या आपल्या काही हॉट फोटोंमुळं उर्वशी चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

LIVE #❤️ #urvashidholakia

A post shared by Urvashi Dholakia (@urvashidholakia9) on

उर्वशीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात उर्वशी कमालीची हॉट दिसत आहे. उर्वशीनं रेड कलरची बिकिनी घातली आहे. तिचा बोल्ड अवतार पाहून चाहतेही अवाक झाले आहेत. फोटोत उर्वशी स्विमिंग पूलमध्ये चिल करताना दिसत आहे. हा तिचा थ्रोबॅक फोटो आहे.

View this post on Instagram

Dream ✨✨🌟 #focus #urvashidholakia

A post shared by Urvashi Dholakia (@urvashidholakia9) on

उर्वशी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती अनेकदा ग्लॅमरस तर कधी हॉट अवतारातील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असते.

View this post on Instagram

Freedom ✨✨⭐️ #thought #urvashidholakia

A post shared by Urvashi Dholakia (@urvashidholakia9) on

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं देख भाई देख, जमाना बदल गया, घर एक मंदिर, कभी सौतन कभी सहेली कहानी तेरी मेरी कॉमेडी सर्कस, कहीं तो होगा, सच का सामना, बेताब दिल की तमन्ना है, दिल से दी दुआ.. सौभाग्यवती भव, बडी दूर से आये है, चंद्रकांता अशा अनेक मालिकेत काम केलं आहे. परंतु कसौटी जिंदगी की, या मालिकेत साकारलेल्या कोमोलिकामुळं तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. उर्वशी बिग बॉस 6 ची विनर आहे. हिंदी सिनेमा चुंबन द किस मध्ये तिनं खूपच हॉट सीन दिले आहेत. मल्याळम सिनेमा स्वप्नमचा हा डब सिनेमा होता. याशिवाय भोजपुरी सिनेमा सास रानी बहु नोकरानी मध्येही तिनं काम केलं आहे. परंतु तिला टीव्हीतून खूप ओळख मिळाली आहे. तिनं अनेक बी ग्रेड सिनेमात काम केलं आहे.