‘शकिरा’च्या गाण्यावर उर्वशी रौतेलना केला ‘बेली’ डान्स ! चाहत्यांना भावल्या ‘मादक’ अदा (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूडमधील हॉट अ‍ॅक्ट्रेसपैकी एक उर्वशी रौतेला सध्या सोशल मीडियावर सुपरअ‍ॅक्टीव दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ अटेंशन घेत आहेत. सध्या रेग्युलर बिकिनीत दिसत असलेल्या उर्वशीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळं ती चर्चेत आली आहे.

https://www.instagram.com/p/CAXNf7Ng9Ad/

उर्वशीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत ती शकिराच्या हिप्स डोन्ट लाय गाण्यावर थिरकत आहे. मधे मधे ती बेली डान्स स्टेप्स करतानाही दिसत आहे. उर्वशीचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा हा मादक व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडला आहे.

https://www.instagram.com/p/CAMtMacgxij/

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती व्हर्जिन भानुप्रिया या सिनेमात दिसणार आहे. यातील एक आयटम नंबरीही अलीकडेच रिलीज करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी ती एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडीओत आणि पागलपंती सिनेमात दिसली होती. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूलभूलैया या सिनमात दिसणार आहे. सिंह साहब दी ग्रेट या सिनेमातून तिनं सनी देओलसोबत बॉलिवूड डेब्यू केला होता.

https://www.instagram.com/p/CAFLoAFgSNo/

https://www.instagram.com/p/CAC1mwTg3au/

https://www.instagram.com/p/B_93D3IAiSK/

https://www.instagram.com/p/B_6smZ2Ald9/

https://www.instagram.com/p/B_jlEN1gKED/

https://www.instagram.com/p/B_b86-eAwm2/