उर्वशी रौतेलाच्या सौंदर्याने केला कहर, फोटो पाहून चाहते झाले दिवाने

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री उर्वशी रौतेला बी टाउनची सेक्सी आणि बोल्डच्या लिस्टमध्ये टॉप आहे. ती नेहमी सोशल मिडिययावर आपले व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. पुन्हा एकदा तिच्या बोल्ड अदांनी लाखो चाहत्यांना घायाळ केले आहे.

https://youtu.be/glDlgIbef8I

https://www.instagram.com/p/ByPs3-2gGYY/?utm_source=ig_embed

सेक्सी आणि बोल्ड फिगरने चाहत्यांना वेड लावणारी उर्वशी रौतेलाच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहे. नुकताच उर्वशीचा सोशल मिडियावर बोल्ड अवतार व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/p/BtqKpmEArRd/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BwopuPJBde0/?utm_source=ig_embed

तिने सोशल मिडियावर काही सेक्सी फोटो शेअर केले आहे. फोटोतला तिचा बोल्ड अवतार चाहत्यांच्या खूपच पसंतीस पडला आहे.

https://www.instagram.com/p/Bw6qEtxgY6A/?utm_source=ig_embed

उर्वशी ही स्टायलिश अभिनेत्री आहे. तिचे ड्रेसिंग स्टाइल नेहमी इंटरनेटवर व्हायरल होत असतात. ती अनेक इव्हेंटला हजेरी लावते.

https://www.instagram.com/p/BxesQQhh0s0/?utm_source=ig_embed

ती आपल्या बोल्ड आणि हॉट अंदाजाने बी टाउनच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते. तिच्या फिगरची चर्चा नेहमीच होत असते.

https://www.instagram.com/p/BxRthwLglpN/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BxUZKfGF1tW/?utm_source=ig_embed

उर्वशी रौतेला लवकरच जॉन अब्राहमसोबत ‘पागलपंती’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे.

https://www.instagram.com/p/BsEE8AchCXL/?utm_source=ig_embed

उर्वशी चित्रपटाच्या शुटिंगचे फोटो त्याचबरोबर सेटवरचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. ती सोशल मिडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. उर्वशीचे चाहते तिला पसंत करतात. त्याचबरोबर तिच्या प्रत्येक फोटोला कमेंट आणि लाईक्स करत असतात.