शर्टचं बटण खोलत उर्वशी रौतेलाने दाखवलं ‘क्लिव्हेज’ ; चाहते म्हणाले , ‘रेखा सारखी दिसतेस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील हेट स्टोरी ४ मधून आपली वेगळी ओळख तयार करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या नव्या फोटोशुटमुळे चर्चेत आली आहे. उर्वशीने आपले काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात ती खूपच हॉट अंदाजात दिसत आहे. याच फोटोत तिचा व्हाईट शर्टमधील एक फोटो आहे ज्यात उर्वशीने शर्टाचे बटणे खोलत कातिलाना अंदाजात पोज दिल्या आहेत. या फोटोत ती क्लिव्हेज दाखवताना दिसत आहे.

 

तिने केलेल्या मिनिमल मेकअपने तिच्या सौंदर्यात आणखीच भर घातली आहे. तिने केसांचा बन बनवला आहे. स्टायलिश पद्धतीने तने डोक्यावर स्कार्पही गुंडाळला आहे. याशिवाय तिने कानात मोठ्या इयररिंग्स तर हातात ब्रेसलेट घातले आहे.

View this post on Instagram

w/ the vibes 📸📸📸

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳Actor (@urvashirautela) on

उर्वशीचा हा फोटो पाहून तुम्हाला अभिनेत्री रेखा यांचा खून भरी मांग मधील लुक नक्कीच आठवेल. उर्वशीचा हा लुक खूप इम्प्रेसिव आहे. तिच्या फोटोंनी चाहत्यांना पुन्हा एकदा भुरळ घातली आहे. अनेक चाहत्यांनी उर्वशीला रेखा सारखं दिसत असल्याचं म्हटलं आहे.

उर्वशी सोशलवर नेहमीच सक्रिय असते. चाहत्यांसोबत तिला बोल्ड फोटो शेअर करायला नेहमीच आवडतात. तिचा प्रत्येक लुक चाहत्यांना आवडत असतो. सध्या तिचे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. उर्वशी नेहमीच डिफरंट स्टाईल आणि स्टायलिश ड्रेसमध्ये दिसत असते. तिचा लुक आणि स्टाईल चाहत्यांना नेहमीच भावतो.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, उर्वशी लवकरच पागलपंती सिनेमात जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. या सिनेमात कृती खरबंदा, पुलकित सम्राट आणि इलियाना डिक्रूजही दिसणार आहे. हा एक कॉमेडी सिनेमा असून ८ नोव्हेंबर रोजी रिलीज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

Loading...
You might also like