उर्वशी रौतेलाचा शॉर्ट ड्रेसमधील स्टनिंग लुक, फोटोग्राफरला दिली ‘फ्लाइंग किस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या बोल्ड लूक आणि सौंदर्यामुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री उर्वशी रौतेला बॉलीवूड चित्रपट ‘हेट स्टोरी 4’ मुळे प्रसिद्ध आहे. उर्वशीने कमी चित्रपट केले असले तरी तिच्या फॅशन आणि स्टाईलने सर्वांचे मन जिंकले आहे. तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.

पुन्हा एकदा उर्वशीच्या फोटोने सोशल मीडियावर धमाल केली आहे. उर्वशीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोत उर्वशीने गुलाबी रंगाचा टॉप आणि ब्लेझर घातला आहे.

image.png

तिने ड्रेससह मिनिमल मेकअप केला आहे. तिच्या हेअरस्टाईलबद्दल बोलायचे म्हणले तर खुल्या केसांमध्ये उर्वशी खूपच सुंदर दिसत आहे. मीडियासमोर उर्वशीने स्टाईलिशमध्ये पोज दिली आहे. काही फोटोंमध्ये अभिनेत्री उर्वशी मीडियाला फ्लाईंग किस देताना दिसत आहे.

image.png

 

तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर उर्वशी अलीकडेच ‘पागलपंती’ चित्रपटात जॉन अब्राहमबरोबर दिसली होती, जो एक विनोदी सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल करू शकला नाही.

image.png

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !