उर्वशी रौतेलानं पुन्हा एकदा ‘तापवला’ सोशल मीडिया ! शेअर केले ‘तसले’ थ्रोबॅक फोटो

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. असं असतानाही आपल्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्याची एकही संधी अभिनेत्री उर्वशी रौतेला सोडत नाही असं दिसतंय. एका पेक्षा एक हॉट फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना इम्प्रेस करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर तिनं हॉट फोटो शेअर करण्याचा सपाटाच लावला आहे. उर्वशीच्या पुन्हा आपल्या हॉटनेसनं चर्चेत आली आहे.

उर्वशवीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. उर्वशीनं यात थाय हाय स्लिट साईड डिप कट असणारा ब्लॅक ड्रेस घातला आहे. यात उर्वशी खूपच बोल्ड दिसत आहे. या टाईट ड्रेसमध्ये उर्वशी किल्लर फिगर आणि हॉट लेग्स फ्लाँट करत आहेत. यात आणखी भर घातली ती म्हणजे तिच्या हॉट क्लीव्हेजनं. उर्वशीनं हॉटनेसचा नुसता कहरच केला आहे. फोटो शेअर करताना उर्वशी म्हणते, “हालचालचं करता येत नाहीये.” उर्वशीचे हे हॉट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी ती एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडीओत दिसली होती. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूलभूलैया या सिनमात दिसणार आहे. सनी देओलसोबत उर्वशीनं आपला बॉलिवूड डेब्यू केला होता. सिंह साहब दी ग्रेट असं तिच्या पहिल्या सिनेमाचं नाव होतं. याशिवाय तिनं अनेक म्युझिक व्हिडीओत काम केलं आहे. रॅपर हनी सिंगच्या लव डोस गाण्यातही ती दिसली आहे. भाग जानी, सनम रे अशा अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे. 22 नोव्हेंबर 2019 रोजी रिलीज झालेल्या पागलपंती मल्टीस्टारर सिनेमातही तिनं काम केलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like