‘ब्लेजर’ ड्रेसमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केला ‘कहर’, बाथटबमध्ये दिल्या ‘अशा’ पोज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री उर्वशी रौतेलाने जरी कमी चित्रपटात काम केले असले तरी ती आपल्या स्टाईल स्टेटमेंटद्वारे सर्वांचे मने जिंकत राहिली आहे. ‘हेट स्टोरी 4’ अभिनेत्री तिच्या बोल्ड लूक आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. आता पुन्हा एकदा हीचे नवीन फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे, हे फोटो तिने स्वत: इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. फोटोशूटमध्ये उर्वशीचा सुंदर आणि अत्यंत हॉट लूक पाहायला मिळत आहे. फोटोंमध्ये तिची किलर स्टाईल दिसत आहे. रेड कलरच्या ब्लेझर ड्रेसमध्ये उर्वशी चाहत्यांना घायाळ करत आहे. तिने मिनिमल मेकअप केला आहे.

https://www.instagram.com/p/B4ozpwBgj5R/

https://www.instagram.com/p/B4m2lZeA0XJ/

https://www.instagram.com/p/B4oyGMxA9gi/

https://www.instagram.com/p/B2tkA8dA2fB/

उर्वशीने केस बांधले आहेत. उर्वशी बाथटबमध्ये झोपून कातिलाना स्टाईलमध्ये पोज देत आहे. अभिनेत्रीची ही शैली पाहून तुम्हीही थक्क व्हाल. उर्वशीची हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, तिच्या सेक्सी फोटोंना चाहत्यांनी पसंती दिली आहे.

https://www.instagram.com/p/B2lvl6CAmSb/

https://www.instagram.com/p/B2lcwUfA70E/

https://www.instagram.com/p/BzklWFsgypg/

https://www.instagram.com/p/BzulalrAYE1/

तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर उर्वशी आजकाल ‘पागलपंती’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये कृती खरबंदा, पुलकित सम्राट जॉन अब्राहम, अनिल कपूर यांच्यासह अनेक स्टार आहेत. हा एक विनोदी सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

https://www.instagram.com/p/By2Jf3WgpVc/

https://www.instagram.com/p/By7XQ1QgMDp/

https://www.instagram.com/p/ByhoV1GATdu/

https://www.instagram.com/p/ByAGh5FAaPi/

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !