उर्वशी रौतेलानं शेअर केला चक्क बाथटबमधील अंघोळ करतानाचा फोटो, कॅप्शनमुळं चाहत्यांनी फोटोवर पाडला कमेंटचा पाऊस !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडमधील हॉट अ‍ॅक्ट्रेसपैकी एक उर्वशी रौतेला सध्या सोशल मीडियावर सुपरअ‍ॅक्टीव दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ अटेंशन घेत आहेत. सध्या रेग्युलर बिकिनीत दिसत असलेल्या उर्वशीनं एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळं ती चर्चेत आली आहे.

https://www.instagram.com/p/CBSgGAgBFGx/

उर्वशीनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात उर्वशी प्रचंड हॉट दिसत आहे. फोटोत दिसतंय की, ती उर्वशी बाथटबमध्ये अंघोळ करत आहे. तिनं खास पोज दिली आहे जी खूप आकर्षक वाटत आहे.

फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे ज्यानंतर तिच्या फोटोवर अगदी कमेंटचा पाऊसच पडताना दिसला. फोटो शेअर करताना उर्वशी म्हणते, “Write a Caption.”

अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट करत तिच्यासाठी खास असं कॅप्शन लिहिलं आहे. इतकंच नाही तर नेहमीप्रमाणे चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

https://www.instagram.com/p/CAkLNBfAYHk/

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हर्जिन भानुप्रिया या सिनेमात दिसणार आहे. यातील एक आयटम नंबरीही अलीकडेच रिलीज करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी ती एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडीओत आणि पागलपंती सिनेमात दिसली होती. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूलभूलैया या सिनमात दिसणार आहे. सिंह साहब दी ग्रेट या सिनेमातून तिनं सनी देओलसोबत बॉलिवूड डेब्यू केला होता.

https://www.instagram.com/p/CAR7wItARdR/

https://www.instagram.com/p/B_6smZ2Ald9/

https://www.instagram.com/p/B_y-lh2gm1u/