मिस इंडिया उर्वशी रौतेलाने शेअर केले ‘ते’ फोटो ; दिसली पॉर्न स्टार मिया खलिफापेक्षा HOT 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आपला एक फोटो  शेअर करून सोशलवर मीडियावर आग लावली आहे. सोशल मीडियावर आणि इंडस्ट्रीतही उर्वशीच्या हॉटनेसची आणि फिटनेसची चर्चा होत असते. उर्वशी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ब्युटी पीजेंट मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर उर्वशीने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. यावर्षीची फेमिना मिस इंडिया या इव्हेंट दरम्यान कर्टन रेजर पार्टीमध्ये उर्वशी मेटलिक गोल्डन गाऊनमध्ये दिसून आली. या लुकमध्ये उर्वशी खूपच स्टनिंग दिसत होती. उर्वशीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या इव्हेंटमधील काही फोटो शेअर केले आहेत. सध्या तिचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

उर्वशी या लुकमध्ये खूप हॉट आणि सेक्सी दिसत आहे. तिच्या अनेक चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. अनेकांनी तिला हॉट आणि सेक्सी म्हटलं आहे. काहींनी कमेंट करत म्हटलं आहे की, ती प्रियांका चोप्रापेक्षाही सुंदर आणि फॅशनेबल दिसत  आहे. काहींनी तर तिची तुलना पॉर्न स्टार मिया खलिफाशी करत म्हटले आहे की, उर्वशी मिया खलिफापेक्षा जास्त हॉट आहे. उर्वशीचे हे सेक्सी फोटो सध्या सोशल वर प्रचंड व्हायरल होत आहेत. एका दिवसात या फोटोला तब्बल 11 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. अनेकांनी तिच्या फिगर आणि डोळ्यांबद्दल कॉम्प्लिमेंट देत तिचे कौतुक केले आहे.

उर्वशीने मिस युनिव्हर्स 2015 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यानंतर तिने सिंग साब द ग्रेट या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. उर्वशीने सनम रे, ग्रेट ग्रँड मस्ती, हेट स्टोरी 4 सारख्या अनेक बॉलिवूड सिनेमात आपल्या अभिनयाचा आणि हॉटनेसचा जलवा दाखवला आहे.

Loading...
You might also like