अभिनेत्री उर्वशी रौतेलानं डान्स करताना अचानक काढला ‘टॉप’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस उर्वशी रौतेला गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. तिचे फोटो तर नेहमीच व्हायरल होत असतातच. नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात ती बिजली की तार गाण्यावर थिरकताना दिसली होती. यानंतर आता तिचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यातही उर्वशी डान्स करतानाच दिसत आहे. परंतु या व्हिडीओची खास बात अशी की, उर्वशीने डान्स करता करताच आपला टॉप काढून फेकला आहे.

उर्वशीचा डान्स करतानाच टॉप उतरवतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. उर्वशी या व्हिडीओतही बिजली की तार या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. उर्वशी आपल्या अदांमुळे नेहमीच चाहत्यांचं मन जिंकत असते. उर्वशी फिटनेसमुळेही अनेकदा चर्चेचा हिस्सा बनलेली दिसत असते. हेट स्टोरी 4 या सिनेमामुळे उर्वशी फारच चर्चेत आली होती.

https://www.instagram.com/p/B3EU52EAaAP/

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, पागलपंती या सिनेमात लवकरच ती काम करताना दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अर्शद वारसी, अनिल कपूर, पुलकित सम्राट, कृती खरबंदा हे कलाकार दिसणार आहे. जॉन अब्राहम आणि इलयाना डिक्रूज स्टारर पागलपंती हा सिनेमा नोव्हेंबर 2019 रिलीज होणार आहे.

https://www.instagram.com/p/B26oBXHgulK/

https://www.instagram.com/p/B2_Fa28gFFR/

https://www.instagram.com/p/B2yV6pdgj_V/

https://www.instagram.com/p/B2wGlIqAnus/

https://www.instagram.com/p/B2RL_JMgIXB/

https://www.instagram.com/p/B2Gf3xOgtYZ/

https://www.instagram.com/p/B125NvWAsxM/

https://www.instagram.com/p/B1v6EiTAmBk/

https://www.instagram.com/p/B0u5hEsAVYY/

https://www.instagram.com/p/B0qCTScAxzt/

https://www.instagram.com/p/B0acfwHgVXl/