Urvashi Rautela Superhot Photo | उर्वशी रौतेलानं डीप नेकचा ड्रेस घालून चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड, पाहा व्हायरल फोटो
पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलानं (Urvashi Rautela Superhot Photo) आपल्या सौंदर्याने वेड लावलं आहे. उर्वशी अनेक लाखो-करोडो चाहत्यांची आवड आहे. ती खऱ्या आयुष्यात देखील अत्यंत द्य़ाळू आणि सुंदर आहे. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अनोखी ओळख तयार केली आहे. ती नेहमीच सोशल व्हिडियावर तिचे लेटेस्ट फोटो शेअर करत असते (Urvashi Rautela Superhot Photo).
https://www.instagram.com/p/CbrbGL7gwKK/?utm_source=ig_web_copy_link
उर्वशी (Urvashi Rautela) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तसेच आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून ती चाहत्यांना घायाळ करत असते. तिनं नुकतंच काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केलाय. तिच्या या ड्रेसला कमरेवर कट्स असून, फोटोमध्ये तिच्यावर हा ड्रेस अत्यंत व्यवस्थितरित्या सूट होत आहे.
उर्वशीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले आहेत (Urvashi Rautela Superhot Photo). तर आपल्या लूकला (Urvashi Rautela Killer Look) पूर्ण करण्यासाठी, तिनं स्मोकी आय मेकअप केला आहे. तसेच केसांची हाय पोनी टेल घातली आहे. तिच्या व्हायरल झालेल्या या फोटोनं (Urvashi Rautela Viral Photo) सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढवला आहे.
दरम्यान, उर्वशीच्या या फोटोला (Urvashi Rautela Instagram Pic) नेटकऱ्यांनी 2.7 लाखांहून अधिक लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तसेच चाहत्यां सोबतच मोठ्या मोठ्या दिग्गज कलाकारांनी कमेंट्समधून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
https://www.instagram.com/p/CbrbGL7gwKK/?utm_source=ig_web_copy_link
web title : Urvashi Rautela Superhot Photo | urvashi rautela shares bold photos in very deep neck indo western dress see pics
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime | पुण्यात भिंतीला भगदाड पाडून सराफ दुकानातून सव्वा कोटींची लुट;
वारज्यातील भरदिवसा घडली घटना - Pune Cyber Crime | सायबर तज्ज्ञ पंकज घोडे आणि माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांच्याकडून 6 कोटीची क्रिप्टोकरन्सी जप्त; जाणून घ्या कोर्टात आज काय झालं PCR की MCR
- Aurangabad Accident | थरारक ! एसटीखाली दुचाकी आल्याने झाला भीषण स्फोट;
दुचाकीस्वार गंभीर जखमी - Deepika Padukone Oops Moment | भर कार्यक्रमात दीपिकाच्या सोनेरी ड्रेसनं दिला धोका,
कॅमेरासमोर झाली Oops Momentची शिकार… - MLA Praniti Shinde & Raju Patil On Government House |
‘या’ दोन आमदारांनी सरकारी घरे नाकारली’; सर्वसामान्य जनतेकडून होतंय कौतुक! - Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचा पुन्हा शरद पवारांना विरोध;
सांगलीतील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे करणार अनावरण?