फोटो शेअर करत उर्वशी रौतेला म्हणाली- ‘नासाला सेल्फी पाठवते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतीच वॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली आहे. आज प्रेमी कपल रोज डे साजरा करताना दिसले. अशातच बॉलिव़ूड स्टार उर्वसी रौतेला सध्या चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे तिचा रेड आउटफिटमधील बोल्ड लुक. उर्वशीनं इंस्टाग्रामवरून शेअर केलेले काही रेड ड्रेसमधील फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/B8GIFHxh6Ch/

समोर आलेल्या फोटोंमध्ये उर्वशी कमालीची बोल्ड दिसत आहे. फोटो शेअर करताना उर्वशी म्हणते, “मी माझा सेल्फी नासाला पाठवत आहे, कारण मी सूर्य आहे.” चाहत्यांनाही तिचा बोल्ड अवतार खूप आवडला आहे असं दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B8GH8opBvBC/

याआधीही उर्वशीनं ब्लॅक आऊटफिटमधील तिचे काही फोटो शेअर केले होते. जो एक स्लीव्हलेस गाऊन होता. यावेळीही तिनं आपल्या हाय स्लिट थाय कटमधील ड्रेसनं आणि आपल्या हॉटनेसनं चाहत्यांना घायाळ केलं होतं. यानंतर पुन्हा एकदा तिनं रेड ड्रेसमधील फोटोंमुळे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

https://www.instagram.com/p/B8LNfL2hf1D/

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती मल्टीस्टारर पागलपंती सिनेमात दिसली होती. 22 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा खास काही चालला नाही.

https://www.instagram.com/p/B8Iys-9hLtf/

https://www.instagram.com/p/B7YOP6zhpG6/