उर्वशी रौतेलाचा ‘After Shower’ व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या हॉटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्वशी सोशलवर नेहमीच सक्रिय असते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिच्या हॉट आणि सेक्सी फिगरचे लाखो चाहते दीवाने आहेत. नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला असून तो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या चाहत्यांकडून हा व्हिडीओ शेअर होताना दिसत आहे. उर्वशीचा हा व्हिडीओ आफ्टर शॉवर व्हिडीओ असल्याचं समजत आहे. चाहत्यांना तिचा यातील बोल्ड आणि हॉट अंदाज आवडताना दिसत आहे.

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे की, उर्वशीने ऑफ शोल्डर येलो कलरचा गाऊन घातला आहे. एका गाण्यावर ती डान्स करत आहे सोबतच आपल्या गाऊनशी खेळत आहे. यात ती खूपच नटखट दिसत असली तरी, तिचा हा लुक खूपच बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे. उर्वशीचा हा व्हिडीओ मन मोहित करणारा असा आहे. चाहत्यांना तिचा हा अंदाज चांगलाच आवडत आहे असे दिसत आहे.

https://www.instagram.com/p/Bx4q1qAAbjG/

उर्वशीचा हा आफ्टर शॉवर व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून या व्हिडीओ लाखोंच्या संख्येत व्ह्युज मिळाले आहेत. अवघ्या दोनच दिवसात 4 लाखांहून अधिक लोकांनी या आफ्टर शॉवर व्हिडीओला लाईक करत पसंती दिली आहे. उर्वशीच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिच्या लुकचे आणि सौंदर्याचे कौतुक केले आहे.

https://www.instagram.com/p/BxUZKfGF1tW/

https://www.instagram.com/p/BwO67O2A9Br/

उर्वशीने मिस युनिव्हर्स 2015 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यानंतर तिने सिंग साब द ग्रेट या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. उर्वशीने सनम रे, ग्रेट ग्रँड मस्ती, हेट स्टोरी 4 सारख्या अनेक बॉलिवूड सिनेमात आपल्या अभिनयाचा आणि हॉटनेसचा जलवा दाखवला आहे.

https://www.instagram.com/p/ByAGh5FAaPi/.

https://www.instagram.com/p/Bx9gSa7Ai_1/

https://www.instagram.com/p/Bw_2UJwgkDC/

https://www.instagram.com/p/Bw6qEtxgY6A/

https://www.instagram.com/p/BxesQQhh0s0/

https://www.instagram.com/p/BwUGvp8Asc8/