सांगली : अमेरिकन महिलेचा ऐवज लंपास, केवळ गहाळचीच नोंद

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – अभ्यास शिष्यवृती घेवून सांगलीत आलेल्या अमेरिकन महिलेचे दीड लाखांचा ऐवज असलेली बॅग लंपास करण्यात आली. दोन कॅमेरा, लेन्स असे साहित्य त्या बॅगेत होते. शहरातील मारूती रस्ता ते हरभट रस्ता परिसरात ही बॅग गहाळ झाल्याची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील लिंडा अडेल गुडाईन (वय ६०) या भारतीय सहायक रिथी नांगिया यांच्यासह सांगलीत पर्यटन व फेलोशिप प्रोजेक्‍टसाठी लागणाऱ्या छायाचित्रासाठी आल्या होत्या. हरभट रस्ता ते मारूती रस्ता मार्गावर त्या खरेदी करत असताना त्यांच्या हातात काळ्या रंगाची बॅग होती. या बॅगमध्ये दोन कॅमेरे, तीन लेन्स, सांऊड रेकॉर्डर, माईक हे साहित्य होते. ही बॅग गहाळ झाल्याबाबतची फिर्याद गुडाईन यांनी पोलिसात दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त 

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या