वजन नियंत्रित करण्यासाठी ‘हे’ तेल वापरा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – काय खाल्ल्याने वजन वाढत नाही असा प्रश्न सर्वांच्या मानात असतो. यासाठी आपण विविध उपायही करत असतो. व्यायाम, डायट अशा प्रद्धतीने आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. या सर्वांसाठी ऑलिव्ह ऑइल हा उत्तम उपाय आहे. या तेलामुळे वजनही नियंत्रित राहते आणि अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदतही होते . ऑलिव्ह ऑइलचा वापर रोजच्या भाज्यांमध्येही करू शकतो. जाणून घेऊ ऑलिव्ह ऑइलचे फायदे

– एका संशोधनातून असे आढळून आले की, ऑलिव्ह ऑइलच्या सेवनाने जास्त काळापर्यंत भूक नियंत्रणात राहते आणि गोड खाण्याची इच्छा कमी होते. यामुळे या तेलाच्या सेवनाने वजन वाढत नाही तर कमी होते.

– जर त्वचेवर सुरकुरत्या पडल्या असल्यास त्यावर ऑलिव्ह ऑइल हे उत्तम पर्याय आहे. या तेलामुळे स्ट्रेच मार्कही दूर करण्यात फायदेमंद होते .

– ऑलिव्ह ऑइल मध्ये ऑलेइक ऑसिड तत्त्व असल्याने कॅन्सर सारखा धोका कमी होतो. या तेलाच्या वापरामुळे वेदना, सूज, जळजळ कमी होते.

– ऑलिव्ह ऑइल केसांसाठी फायदेमंद असते. ऑलिव्ह ऑइल गरम करून केसांना लावल्यास केस मजबूत आणि चमकदार होतात.

– हाडे मजबूत ठेवण्यासाठी ही ऑलिव्ह ऑइल फायदेमंद असते. ऑलिव्ह ऑइल कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते.

आरोग्यविषयक वृत्त –