‘उतरन’मधील इच्छा उर्फ टीना दत्ता बनली ‘लव्हली’ टिंकरबेल, ‘बोल्ड’ फोटोमुळं खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उतरन मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री टीना दत्ता सोशलवर नेहमीच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच तिने ब्लॅक बिकीनीत फोटोशुट केलं होतं ज्यामुळे ती चर्चेत आली होती. यानंतर पुन्हा एकदा तिने हॉटनेसने सोशलवर धुमाकूळ घातला आहे. तिचे काही फोटो सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

Not only my Khanna saab is a fabulous friend but also a fantastic photographer who’s got a great vision a talented writer, a director with a great vision as well and a cute hardworking actor.. in short he’s multitalented .. love u my Khanna saab . #repost @amitkhannaphotography with @get_repost ・・・ Isn’t she too magical ??? My darling @dattaatinaa from our calendar shoot “more if once upon a now” Shot by @amitkhannaphotography Styling @stylingbyvictor @sohail__mughal__ Makeup @tanaazsayed Hair @priyayolmobhatia Designer @nidhimunim and @suman_nathwani Asst photographer @davesh_mehta_photography @suman_nathwani #amitkhannaphotography #amitkhanna #outfits #outfitinspiration #outfitoftheday #fashion#womensfashion #bling#sexy#swag#style#girl#girls#love#life @amitkhannaphotography @disney @disneystudios @disneyindia

A post shared by 💫Tinzi💫 (@dattaatinaa) on

टीनाने नुकतंच टींकरबेलच्या गेटअपमध्ये एक फोटोशुट केलं आहे ज्यामुळे ती चर्चेचा हिस्सा बनली आहे. या फोटोंमध्ये टीना कमालीची हॉट दिसत आहेत. चाहते तर तिचे हे फोटो पाहून पाणी पाणी झाले आहेत. टीनाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. काही तासातच हे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. चाहत्यांनी हे फोटो अक्षरश: डोक्यावर घेतले आहेत. हजारोंनी यावर कमेंट करत टीनाच्या बोल्डनेसचं कौतुक केलं आहे.

View this post on Instagram

#Repost @amitkhannaphotography with @get_repost ・・・ From @amitkhannaphotography calendar “Once upon a Now 2020” presenting "Tinkerbell" Meet our sexy version of Tinkerbell like never seen before… She is here to shine and sparkle your year … full of oomph and a lot of gold Featuring @dattaatinaa Makeup- @tanaazsayed [email protected] [email protected] and @sohail__mughal__ Designer – @nidhimunim Location @maximilian3994 Concept and photography @amitkhannaphotography Asst photographer and BTS by @davesh_mehta_photography Special thanks @maximus_collabs_ Location @abcd.bar public relations @thefangal #amitkhannaphotography #amitkhanna#concept#photography #fashion @amitkhannaphotography @disney @disneystudios @disneyplus @disneyindia @disneyland

A post shared by 💫Tinzi💫 (@dattaatinaa) on

टीनाचा टींकरबेलच्या गेटअपमधील गोल्डन ड्रेसही आकर्षणाचा भाग ठरला. काहींनी तिच्या आऊटफिटचं भरभरून कौतुक केलं आहे. टीनाने कॅलेंडरसाठी हे फोटोशुट केल्याचं समजत आहे.

View this post on Instagram

A beautiful mess

A post shared by 💫Tinzi💫 (@dattaatinaa) on

टीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चनसोबत चोखेर बाली या सिनेमात ती झळकली आहे. याशिवाय तिने अनेक मालिकेत काम केलं आहे. उतरन ही तिची मालिका प्रचंड गाजली.

View this post on Instagram

🕷

A post shared by 💫Tinzi💫 (@dattaatinaa) on

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like