Uttar Pradesh News | संतापजनक ! लग्नानंतर 3 दिवसातच नवविवाहितेच्या गुप्तांगावर सळईने दिले चटके

लखनऊ : वृत्तसंस्था –  उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh News) एक संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या तीन दिवसातच नव्या नवरीला (newly married bride) सासरच्या मंडळीनी मारहाण करून गरम सळईने तिच्या गुप्तांगावर चटके दिले आहेत. तसेच तिचे हातपाय बांधून अमानुष पद्धतीने तिच्या गुप्तांगावर वार (Attack on the genitals) केले आहेत. गंभीर अवस्थेत असलेल्या नवविवाहितेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. उत्तर प्रदेशच्या बदायूमधील जरीफनगरमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सासरच्या 7 सदस्यांविरोधात हुंड्यासाठी छळ आणि जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पिडितेच्या पतीला अटक केली आहे. Uttar Pradesh News | harassment of newly married bride for dowry husband hurt her private parts badly

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानपूर गावातील सुनीलचा विवाह मुडारी सिधापूर गावातील उर्मिलासोबत 21 जून रोजी झाला होता.
लग्नानंतर अवघ्या तीन दिवसातच नव्या नवरीचा छळ सुरु झाला.
पीडित उर्मिलाचा असा आरोप आहे, की लग्नाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 24 जून रोजी पती आणि सासरच्या लोकांनी तिला बेदम मारहाण केली.
सासरच्यांनी तिचे हातपाय बांधून अमानुष पद्धतीनं तिच्या गुप्तांगावर वार केले.
तिच्या प्रायव्हेट पार्टला सात टाके पडले आहेत.
दरम्यान पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली
असून सासरच्या मंडळीवर गंभीर आरोप केले आहेत.
नवविवाहितेला मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
पोलीस सध्या मेडिकल रिपोर्टची वाट पाहत आहेत.

Web Title : Uttar Pradesh News | harassment of newly married bride for dowry husband hurt her private parts badly

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Suicide News | काँग्रेसच्या युवा नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या