चक्क पोलिस ठाण्यातच मुलींसोबत अश्लील डान्स अन् पैशाची उधळण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशच्या एका पोलीस ठाण्यात गोकुळ अष्टमीच्या कार्यक्रमानिमित्त ऑर्केष्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऑर्केष्ट्रामधील मुलीसोबत अश्लील डांस केल्याचा प्रकार समोर आला आहे. आयोजित कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाण्यावर डांस सुरु होता आणि पैशांची उधळण केली जात होती.

थाने में ऑर्केस्ट्रा से बुलाई गईं लड़कियों का अश्लील डांस? VIDEO वायरल

मिर्जापूर जिल्ह्यातील हा सर्व प्रकार असून पोलीस अधीक्षक अवधेश पांडे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या कार्यक्रमाचे फोटो व्हायरल झाल्यामुळे यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

थाने में ऑर्केस्ट्रा से बुलाई गईं लड़कियों का अश्लील डांस? VIDEO वायरल

यावेळी पांडे यांनी संगितले की झालेल्या प्रकारावर कायदेशीर कारवाई केली जाईल सिनिअर अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे कृत्य करायला नको होते.

थाने में ऑर्केस्ट्रा से बुलाई गईं लड़कियों का अश्लील डांस? VIDEO वायरल

व्हायरल व्हिडीओ नुसार, पोलीस स्टेशनमध्ये मोठे स्टेज बनवण्यात आले होते. जन्माष्टमीच्या मुहूर्तवर हा कार्यक्रम आयोजित केल्याचे व्हिडीओ वरून समजते. कार्यक्रमात अनेकजण स्टेजवर मुलीसोबत नाचताना दिसत आहेत. मोठ्या आवाजात भोजपुरी गाणे सुरु असताना अनेकजण स्टेजवर जाऊन नाचण्यासाठी ताल धरत होते.

थाने में ऑर्केस्ट्रा से बुलाई गईं लड़कियों का अश्लील डांस? VIDEO वायरल

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या