‘ही’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये येण्याआधी करायची हॉटेलमध्ये काम, 3 सिनेमातच झाली ‘स्टार’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने नुकताच आपला 31 वा वाढदिवस साजरा केला. शुद्ध देसी रोमँस या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या वाणीने बॉलिवूडमध्ये फारसे सिनेमे केलेले नाहीत परंतु आपल्या अभिनयाच्या आणि टॅलेंटच्या जोरावर आज तिने बॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान तयार केले आहे. काही दिवसांपूर्वीच वाणी वॉर सिनेमातील बिकीनी लुकमुळे खूपच चर्चेत आली होती.

वाणीचा बॉलिवूड प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता कारण अभिनय क्षेत्रासाठी घरून तिला विरोध होता. तिचे वडिल शिव कपूर यांचा दिल्लीमध्ये फर्निचर एक्सपोर्टचा बिजनेस आहे. याशिवाय ते एक एनजीओसुद्धा चालवतात. तिची आई डिम्पी कपूर एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. सध्या ती मार्केटींग एक्झिक्युटीव म्हणून काम करते. तर तिची बहिण नुपूर लग्न करून हॉलंडला स्थायिक झाली आहे.

वाणीने एका मुलाखतीत सांगितलं की, तिच्या बहिणीचं लग्न वयाच्या 18 व्या वर्षी झालं. वाणीचे वडिल मॉडेलिंगच्या विरोधात होते मात्र तिच्या आईने तिला यासाठी पाठिंबा दिला. त्यामुळे अभिनय क्षेत्रात येण्यामागे आईचं मोठं योगदान आहे.

View this post on Instagram

Walking into the golden hour ☀️

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

वाणीनं दिल्लीच्या इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (IGNOU) मधून टुरिझमची डिग्री घेतली. यानंतर वाणीनं जयपूरच्या ओबेरॉय हॉटेल्स अँड रिसॉर्टमध्ये काही काळ इंटर्नशिप केली. काही महिने आयटीसी हॉटेल्समध्ये कामंही केलं. यावेळीच तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. काही काळाने तिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. आतापर्यंत फक्त 3 सिनेमे करणाऱ्या वाणीचं करिअर यशस्वी अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. वाणीनं तमिळ सिनेमातही काम केलं आहे.

View this post on Instagram

. To the North of my soul. To the South of my existence ✨

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

View this post on Instagram

Calm is a superpower 😇🌌🧚‍♀️🧿

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

View this post on Instagram

Stormy mind and a tranquil ♥️

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

View this post on Instagram

Tropical state of mind 🏝☀️☘️

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

View this post on Instagram

Serial chiller ☘️

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

View this post on Instagram

Find your Ikigai 🌸

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

View this post on Instagram

Kinda classy kinda hood 🖖

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

View this post on Instagram

It's sunny in Paradise 🌅

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

View this post on Instagram

Filmfare night 🌙

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

View this post on Instagram

She was a wild one 💫

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like