ऋतिक रोशन आणि टाइगर श्रॉफच्या चित्रपटात दिसणार ही ‘बोल्ड’, ‘बिनधास्त’ अभिनेत्री

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अ‍ॅक्ट्रेस वाणी कपूर आपल्या प्रसिद्धीपासून दुर होती. काही वेळा पूर्वी वाणीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. नियोन कलरची मॉनोकनी फोटो शेयर करत ती पुन्हा चर्चेत आली आहे. वाणी या दिवसांमध्ये सुट्टीवर आहे. आणि तिचे फोटो बघून चाहते दिवाने झाले आहेत. बॉलीवूड रिपोर्टनुसार वाणी ‘फाइटर्स’ मध्ये ऋतिक रोशन आणि टाइगर श्रॉफ सोबत दिसून येणार आहे. हा चित्रपट सिद्धार्थ आनंद निर्देशित करणार आहेत. या व्यतिरिक्त वाणी ‘शमशेरा’ मध्ये रणबीर कपूर आणि संजय दत्त सोबत स्क्रीन शेयर करणार आहे. फोटो शेयर करत वाणीने असे लिहिले की, या वेळी माझे मन असे काहीतरी करत आहे. हे फोटो आत्तापर्यन्त एक लाख पक्ष जास्त लोकांनी बघितले आहेत.

View this post on Instagram

Tropical state of mind 🏝☀️☘️

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

वाणीचे हे फोटो बघून यूजर्स कमेंट करत आहेत. या सोबतच कास्टिंग डायरेक्टर शानु शर्माने कमेंट केली की, ‘जस्ट टेक इट ईजी’. रिपोर्टनुसार ३० वर्षाची अ‍ॅक्टरेस कोणाला न सांगता आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत समर व्याकेशनचा आनंद लुटते आहे. काही फोटो मध्ये वाणी आपल्या मित्रांसोबत मस्ती करतांना दिसते आहे. वाणी २०१६ मध्ये रणवीर सिंह सोबत ‘बेफिक्रे’ मध्ये दिसून आली होती. त्या नंतर तिचा अजूनही एक पण चित्रपट आलेले नाही. परंतु आता तिचे दोन चित्रपट ‘फाइटर्स’ आणि ‘शमशेरा’ बॉक्स ऑफिसवर येण्यास तयार आहे.

View this post on Instagram

One 😉 at a time

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

View this post on Instagram

Pick your mood 👻

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

 

आरोग्यविषयक वृत्त –

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘

 श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like