सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोणीती लस (vaccine ) सर्वात चांगली आहे आणि कोणती लस (vaccine ) घेतली पाहिजे ? याबाबत कन्फ्यूज आहात का ? अशा प्रश्नांबाबत नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही. के. पॉल, एम्स संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी नुकतेच आपले मत मांडले. त्यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेवूयात…

रणदीप गुलेरिया यांच्यानुसार, आतापर्यंत उपलब्ध आकडे स्पष्ट सांगतात की, सर्व लशी कोव्हॅक्सिन, कोविशील्ड किंवा स्पुतनिक-व्ही चा प्रभाव समान आहे. त्यांनी म्हटले की, जी लस मिळेल ती घेतली पाहिजे.

कोव्हॅक्सिन, कोविशील्ड किंवा स्पुतनिक-व्हीची किंमत
सरकारने देशात सध्या खासगी हॉस्पिटलसाठी व्हॅक्सीनच्या किंमती ठरवल्या आहेत.
तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कोविशील्ड 780 रूपये, कोव्हॅक्सिन 1,410 रूपये आणि स्पुतनिक व्ही 1,145 रूपये प्रति डोस मिळेल.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत दोन लाखांपेक्षा जास्त मृत्यू
भारतात कोविड -19 महामारीच्या विनाशकारी दुसर्‍या लाटेत मृत्यूंचा आकडा 2 लाखांच्या पुढे गेला आहे.
देशात 1 मार्च (दुसर्‍या लाटेच्या सुरूवातीनंतर) पासून आतापर्यंत 2.05 लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
देशात आतापर्यंत एकुण 3,63,079 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दररोज सरासरी 2,000 पेक्षा जास्त मृत्यू
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आकड्यांवरून समजते की,
देशात दुसर्‍या लाटेत दररोज सरासरी 2,000 पेक्षा जास्त मृत्यू झाले.
दुसर्‍या लाटेत कोविडचे मृत्यू जवळपास 57% आहेत.

हे देखील वाचा

30 जूनपूर्वी करून घ्या ‘ही’ 5 अतिशय महत्वाची कामे अन्यथा लागेल मोठा दंड, सोबतच बँक खाते आणि PAN कार्ड होईल बंद

मुंबई : 11 दिवसातच झाला महिनाभरा इतका पाऊस, IMD ने रविवारपर्यंत जारी केला हाय अलर्ट

PF खातेधरकांसाठी खुशखबर! येणार आहेत व्याजाचे पैसे, घरबसल्या ‘या’ 4 पद्धतीने चेक करा बॅलन्स

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Title : vaccine | aiims director randeep guleria tell which is more effective covid 19 vaccine covishield covaxin or