Vadar Samaj Protest In Pune | वडार समाजाच्या विविध मागण्यांसाठी वंचित आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vadar Samaj Protest In Pune | वडार समाजाच्या विविध प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी जातिचा दाखल्यासाठी आसणारी जाचक अट रद्द करावी ,वडार समाजातील तरूणांना बिनव्याजी कर्ज द्यावे, वडार समाज ज्या जागेवर पिढ्यांन पिढ्या राहतो ती जागा कायदेशीर त्यांच्या नावावर करण्यात यावी ,वडार समाजाच्या सामाजिक व आर्थिक अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमावा या व अशा अनेक वडार समाजाच्या मागण्यासाठी वंचित आघाडीचे Bahujan Vanchit Aghadi (BVA) प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव (Anil Jadhav BVA) यांच्या नेतृत्तवात आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे (Pune Collector Office) येथे तीव्र निदर्शने करुन आंदोलन करण्यात आले. (Vadar Samaj Protest In Pune)
यावेळी अनिल जाधव यांनी आठ दिवसात मागण्या मान्य झाल्या नाहीतर आझाद मैदान मुंबई येथे हजोरांच्या संख्येने मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला.
यावेळी मोठ्या प्रमाणात वंचित आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनात परेश सिरसिंगे, अनिल कुऱ्हाडे,
श्यामराव विटकर, सागर ओरसे, बाळासाहेब दांडेकर, यासह पुणे शहरातील महिला, युवक व कार्यक्रते मोठ्या संख्येंने सहभागी होते.
Web Title : Vadar Samaj Protest In Pune | Bahujan Vanchit Aghadi protested at
Collectorate office for various demands of vadar community
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Solar Energy Projects | ऊर्जा निर्मितीमध्ये पुणेकरांचे ‘सौर’ उड्डाण 254 मेगावॅटवर
Surraj Gurukul | कलाकारांसाठी ‘नेतृत्व गुण आणि टीमवर्क’ कार्यशाळा संपन्न