काय सांगता ! होय, अभिनेत्री वाहबिज दोराबजीनं तब्बल 13 किलो वजन केलं कमी, ‘किल्लर’ फिगर पाहून फॅन्स ‘सैराट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध टीव्ही अ‍ॅक्ट्रेस वाहबिज दोराबजी आपल्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे. तिने एक नाही दोन नाही तर तब्बल 13 किलो वजन कमी केलं आहे. सध्या तिचा फॅट टू फिट लुक सोशल मीडियावर व्हायरल धुमाकूळ घालताना दिसत आहे. वाहजिबनं तिचे काही फिट असलेले फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत ज्यांची सोशलवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

वाहजिब काही फोटोंमध्ये बिकीनीत दिसत आहे. तिच्या फिगरचे आकर्षक कर्व चाहत्यांच्या नजरेतून काही सुटले नाहीत. वाहजिब आता आणखीच किल्लर दिसत आहे. चाहत्यांनी तर तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तिचा लुक आणि ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते अवाक् नाही तर चक्क सैराट झाले आहेत. सध्या तिचे फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार वाहबिजने आगामी वेब सीरीजमधील आपल्या रोलसाठी आपलं वजन कमी केलं आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. सध्या वाहबिज हेल्दी डाएट फॉलो करत आहे. तिने आपल्या हेल्दी लाईफ स्टाईलबद्दलही सांगितलं आहे.

वाहबिज म्हणाली, “मी नेहमीच फिट लाईफ स्टाईल मेंटेन करत आले आहे. त्यामुळे वर्कआऊट करणं माझ्या दैनंदिन जीवनाचा हिस्सा आहे. आता मी तुकड्या तुकड्यात जेवण घेण्यास सुरुवात केली आहे. योगा, नियमित फिरयला जाणं, हे माझ्या दिनक्रमात समाविष्ट आहे.” असंही तिनं सांगितलं आहे.

 

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !