Valentine Day 2020 : ऋचानं व्यक्त केलं अली फजलवरील प्रेम, KISS अन् ‘आऊट ऑफ कंट्रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फुकरे सिनेमातील अ‍ॅक्टर अली फजल आणि अ‍ॅक्ट्रेस ऋचा चड्ढानं आपलं रिलेशनशिप जाहीर केलं आहे. दोघं दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत ऋचानं आपल्या नात्याचा खुलासा केला आहे. ऋचानं त्यांच्या डेटबद्दल सांगितलं आहे. डेवटवर जाताना तीच नेहमी उशारा जायची असंही तिनं सांगितलं.

https://www.instagram.com/p/B8Ea7Wmja0L/

ऋचा म्हणाली, “अली खूपच रोमँटीक माणूस आहे. जेव्हा कधी आम्ही डेटवर जातो तेव्हा म्युझिक कधी फूल किंवा नवीन नवीन पद्धतीनं तो आमची डेट आणखी शानदार बनवत असतो. आम्ही एकमेकांना गिफ्ट्स देत असतो. पुस्तकं देतो.”

https://www.instagram.com/p/B7v1NW7JeOG/

मुलखतीत ऋचाला विचारण्यात आलं की, तिनं अलीला पहिला किस कुठे केला होता. यावर बोलताना ऋचा म्हणाली, “जागा तर आठवत नाही. आधी आम्ही मित्र होतो. एका सध्याकाळी आमच्याकडून झाला होता. परंतु आठवत नाही.” ऋचानं असंही सांगितलं की साधारणपणे ते जास्त भेटत नाहीत. परंतु त्यांना बाहेर जायला आणि सोबत सुट्ट्यांचा आनंद घ्यायला खूप आवडतं. जेणेकरून एकमेकांना जास्त वेळ देता येईल.

https://www.instagram.com/p/B7aR5AqDnEA/