‘वॉर’च्या यशानंतर वाणी कपूर म्हणाली – ‘आणखी खूप काम करायचंय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री वाणी कपूरनं नुकताच आपल्या करिअरबद्दल भाष्य केलं आहे. वाणीनं बॉलिवूडमध्ये फक्त 3 सिनेमे केले आहेत. ज्यात एक अव्हरेज, एक फ्लॉप आणि एक ब्लॉरबस्टर ठरला आहे. वाणी म्हणते, “मी खूप खुश आहे की, माझ्याकडे समशेरा हा सिनेमा आहे. लाईफ मला जिथे नेत आहे मी जात आहे. कोणत्या कामानं आपल्याला स्तुती मिळेल आणि कोणत्या कामानं टीका होईल हे काही सांगता येत नाही. मी माझ्याकडे असणाऱ्या गोष्टींवरच फोकस करते. मी माझ्या प्रत्येक कामात 100 टक्के देत असते.

View this post on Instagram

Neither lost.. Nor found 🔎🔬🔭🔮

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

‘मी खूप कमी काम केलं आहे, अनेक दिग्दर्शकांसोबत काम करायचं आहे’

पुढे बोलताना वाणी म्हणते की, “मला माझं बेस्ट करायचं आहे. माझ्या सोबतच्या लोकांना मला निराश करायचं नाही. मी खूप कमी काम केलं आहे. मला आणखी खूप काही करायचं आहे. एक अ‍ॅक्टर म्हणून मला माझी पर्सनॅलिटी एक्सप्लोर करायची आहे. मी प्रत्येक जॉनरला घेऊन खूप उत्साहित आहे. आपल्या देशात खूप चांगले दिग्दर्शक आहेत मला त्यांच्यासोबत काम करायचं आहे.

वाणीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर 2013 मध्ये शुद्ध देसी रोमांस या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी वाणी नुकतीच (2019) वॉरमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. 2016 साली आलेल्या बेफिक्रेमध्येही तिनं काम केलं आहे. हा सिनेमा खास काही चालला नाही. वाणी समशेरा या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच दिगदर्शक करण मल्होत्रा आणि रणबीर कपूरसोबत काम करताना दिसणार आहे.

View this post on Instagram

Cool as a 🥒

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

View this post on Instagram

Note to self – I’ve got your back 📝

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

View this post on Instagram

Walking into the golden hour ☀️

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

View this post on Instagram

Stormy mind and a tranquil ♥️

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

View this post on Instagram

Salty air sun kissed hair 💛

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

View this post on Instagram

Filmfare night 🌙

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !