Vaani kapoor | वाणी कपूरने गोल्डन स्किन टच थाई हाई स्लिट गाऊन परिधान करुन केलं ‘चंडीगढ करे आशिकीचं’ प्रोमोशन, बोल्ड फोटो पाहून चाहते म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Vaani Kapoor | अभिनेत्री वाणी कपूरने (Vaani Kapoor) सोनोरी रंगाचा स्किन टच थाई हाई स्लिट (Skin Touch Thigh Slit) परिधान करुन ‘चंडीगढ करे आशिकीचं’ (Chandigarh Kare Aashiqui) प्रोमोशन केलं.

 

यावेळीचे तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. वाणीने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये तिची टोन्ड फिगर अतिशय हाॅट दिसत आहे. वाणी कपूरने (Vaani Kapoor) सोनोरी ड्रेसमधील फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

 

विशेष म्हणजे यामध्ये तिने न्यूड मेकअप (Nude Makeup) केला आहे. हलकी लिपस्टीक लावून केस मोकळे सोडले आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिचा ड्रेस आणि टोन्ड पाय (Toned Legs) तिने फ्लाॅन्ट केले आहेत. तिच्या या फोटोंवर (Vaani kapoor Bold Photos) मोठ्या प्रमाणात लाईक्स आले असून लोकांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.

 

वाणी कपूर ‘चंडीगढ करे आशिकीचं’ या चित्रपटात आयुष्मान खुराना (Ayushman Khurana) सोबत दिसणार आहे.
या चित्रपटात ती मुख्य भूमिका साकरत आहे.
हा चित्रपट 10 डिसेंबरला प्रदर्शित होणार असून यामध्ये वाणी झुंबा शिक्षीका (Zumba Teacher) आहे.

वाणीचं रणबीर सिंगसोबतच्या नशे सी चढ गयी कुडी या गाण्याला लोकांनी डोक्यावर घेतलं होतं.
त्यानंतर वाणी फार काही चर्चेत नव्हती. मात्र तिच्या या नवीन चित्रपटामुळे तसेच हाॅट फोटोशूटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

 

Web Title :- Vanni Kapoor | vaani-kapoor-shares-bold-photos-wearing-thigh-high-skin-touch-body-gown-fans-reaction-goes-viral-on-social-media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

NHM Mumbai Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई इथे लवकरच भरती; पगार 70 हजार रुपयापर्यंत, जाणून घ्या

Life Certificate | वाढवली हयातीचा दाखल जमा करण्याची शेवटची तारीख, आता ‘या’ तारखेपर्यंत जमा करू शकता

PMC Property Tax | …म्हणून सत्ताधारी Property Taxची अभय योजना राबवत आहेत, काँग्रेस नेते आबा बागुल यांची टीका

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 952 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Nawab Malik | केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सुडबुद्धीने कारवाई, नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल

Police Inspector Promotion List | राज्यातील 175 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची सहाय्यक आयुक्त-ACP / पोलिस उप अधीक्षक-DySP पदी बढती अन् बदली देखील, जाणून घ्या सर्वांची नावे आणि नियुक्तीचे ठिकाण