Varsha Gaikwad | शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना ‘कोरोना’ची लागण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Varsha Gaikwad | एकीकडे कोरोनाच्या नव्या ओमाइक्राॅन व्हेरिएंट (omicron covid variant) विषाणूचे पडसाद गडद होत आहेत. तर दुसरीकडे कोरोना रूग्णांची (Corona Virus) संख्या देखील महाराष्ट्रात वाढताना दिसत आहे. यामुळे आरोग्य विभाग चिंतेत आहे. यातच आता राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना कोरोनाची बाधा झाली आहे. याबाबत वर्षा गायकवाड यांनी स्वत: ट्वीटच्या माध्यमातून माहिती दिली आहे. (Corona Test Report Positive)

वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने सध्या चाललेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये चिंता लागून राहिली आहे. कारण या अधिवेशनामध्ये काल (सोमवारी) गायकवाड या उपस्थित होत्या. दरम्यान, ‘मला आज सकाळी कळलं की माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काल संध्याकाळपासून मला सौम्य लक्षणं जाणवू लागली आहेत. माझी प्रकृती सध्या स्थिर असून मी विलगीकरणात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी खबरदारी घ्यावी,’ असं आवाहन ट्वीटच्या माध्यमातून वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

Web Title : Varsha Gaikwad | maharashtra school education minister varsha gaikwad become corona positive

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

Tukaram Supe | ‘मन:स्ताप होतोय, आत्महत्या करावीशी वाटते’ – तुकाराम सुपे

Sharad Pawar | ‘चंद्रकांत पाटलांची दखल महाराष्ट्र घेत नाही’ – शरद पवार