‘ABCD 3’ च्या शुटिंग दरम्यान अचानक भावनिक झाला ‘वरुण धवण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन सध्या ‘ABCD 3’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. वरुण नेहमी सेटवर धिंगाण मस्ती करत काम करत असतो. नुकताच त्याने सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहे. त्याचबरोबर एक व्हिडिओ ही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वरुण खुप भानविक झालेला दिसत आहे. वरुणने याचे कारण देखील सांगितले आहे.

View this post on Instagram

#SD3 second sched begins

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

 

वरुणने सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खुप व्हायरल झाला आहे. यामध्ये वरुणच्या डोळ्या अश्रु दिसत आहे. याचे कारण त्याला विचारले गेले तेव्हा त्याने सांगितले की, एक गाणे शुट केले होते त्यामुळे मी खुप इमोशनल झालो. यानंतर वरुणने फोटोसोबत एक भावनिक पोस्ट लिहली. यामध्ये वरुणने पोस्टमध्ये लिहले की, ‘खुपवर्षानंतर भावनिक सिंगल टेक मध्ये’

 

अभिनेता आणि दिग्दर्शक याच्या नात्यामध्ये खुप गमतीदार गोष्टी असतात. वरुणचा आगामी चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वरुणसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर ही मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट रेमो डिसूजा डायरेक्ट करणार आहे.

 

You might also like