Vastu Tips : जर तुमच्या घरातही होतात ‘या’ चुका तर तुमच्याकडे राहणार नाही ‘लक्ष्मी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वास्तूला सर्वसाधारणपणे दिशांचे विज्ञान मानले जाते. योग्य दिशेने, योग्य काम केल्याने व्यक्तीची दिशा बदलू शकते. पण याविरोधात काम केल्याने दुर्भाग्य वाढते. वास्तुशास्त्रात किचनचे विशेष महत्व असते. ज्योतिर्विद कमल नंदलाल यांनी सांगितले, की किचनमध्ये केलेली एक चूक तुमच्या गरीबीचे कारण बनू शकते.

जूठे बर्तन

वास्तूनुसार, पवित्रता आणि शुद्धतामध्येच देवाचे अस्तित्व असते. किचन घरातील मुख्य भाग असतो. त्यामुळे सर्वाधिक वास्तू दोष किचनमध्येच असतो. कारण तिथेच सर्वाधिक तत्व मिळतात. किचनमध्ये पाणी, अग्नी आणि वायू हे तत्व मिळतात. घरात उरलेले अन्न (खरकटे) नकारात्मकता आणते. त्यामुळे हेच गरीबीचे कारण बनू शकते. काही लोक किचनमध्येच मंदिर तयार करतात. पण असे करणे चुकीचे आहे. काही लोक घरातील रात्रीच्या जेवणाची भांडी सकाळी धुतात तेही गरीबीचे कारण बनू शकते. तसेच रात्री अशाप्रकारे भांडी ठेवल्यानंतर त्यामध्ये बॅक्टेरिया आढळतात. त्यामुळे शारीरिक हानी होते आणि मानसिकरित्या नकारात्मकता देते.

 वास्तु दोष

किचनमधील स्वच्छ भांड्यांना वास्तुशास्त्रात विशेष महत्व आहे. त्याने विशेष प्रगती होऊ शकते. किचनमध्ये ठेवलेल्या भांड्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुदोष आग्नेय निर्माण करतो. म्हणजे आपल्यामध्ये जी अग्नी आहे ती कुठं ना कुठं दूषित होते. याचा प्रभाव घरात कमावणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात होत असतो.

 वास्तु दोष

भारतात पिठाचा सर्वाधिक वापर केला जातो. यामध्ये पीठ लागलेली तसेच जेवण अर्धवट करून ठेवलेली भांडी ज्यास्त हानीकारक असतात.. त्यामुळे अशाप्रकारच्या भांडीमुळे आजार उद्भवू शकतो. लक्ष्मी घरातून जाऊ शकते. जर रात्रीच खरकटी (अर्धवट जेवण करून ठेवलेली) भांडी धुवून घेतली तर लक्ष्मीचा निवास होत असतो. अशा जागांवर सर्वांचे आचरण चांगले होत असते. ज्या घरात नियमितपणे पोळपाट-लाटणं धुतले जाते तेथे वास्तुदोष नष्ट होतो.

 वास्तु दोष
 वास्तु दोष
 वास्तु दोष
 वास्तु दोष

 वास्तु दोष

 वास्तु दोष