वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्यावतीने पाचवा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वीरशैव लिंगायत गवळी समाज ट्रस्ट पुणे लष्कर विभागाच्यावतीने पाचवा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न वीरशैव लिंगायत गवळी समाज ट्रस्ट पुणे लष्कर विभागाच्यावतीने पाचवा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. रास्ता पेठमधील हॉटेल शांताईसमोरील टिळक आयुर्वेद मुलां व मुलीचे वसतीगृह मैदानावर झालेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये २६ जोडप्यांचा विवाह संपन्न झाला.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे , शिवसेना पुणे शहर संपर्क प्रमुख अजय भोसले , पुणे.कॅन्टोन्मेंट बोर्ड नगरसेविका रूपाली शैलैद्र बिडकर , खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड नगरसेविका वैशाली कैलास पहिलवान , नगरसेवक विशाल धनवडे , नगरसेवक अतुल गायकवाड , मनिष आनंद , पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक नारायण बहिरवाडे , लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दत्तू गवळी ,राजू हिरणवाळे , अर्जुन जानगवळी , कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगरसेविका मनिषा हुच्चे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वीरशैव लिंगायत गवळी समाजातील जेष्ठ कारभारी वन्नाप्पा पैलवान , मानकप्पा औरंगे , लक्ष्मण बिडकर , महादू बिडकर , तुकाराम किर्लोस्कर, काका जानुबस आदी मान्यवर उपस्थित होते . या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यासाठी शैलेंद्र बिडकर, माणिक बिडकर, गजानन किर्लोस्कर, नंदू नायकू, विक्रम बिडकर, गणेश धोकडे, चेतन पैलवान, शंकर वसंत बिडकर, नितीन बिडकर, चेतन बिडकर, माणिक पैलवान, भाऊ निस्ताने, दीपक नायकू, विनायक निस्ताने , मनोज पैलवान , माधव सिद्धू पैलवान , स्वप्नील बिडकर, राहुल बिडकर, दिनेश नायकू, नितीन बिडकर, विश्वास चवंडके, सागर बिडकर, योगेश जानुबस, शंकर दिवटे, बाबुराव किर्लोस्कर, विशाल बारसे , अतुल बिडकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Loading...
You might also like