Coronavairus : पुण्यात महापालिकेकडून ‘या’ 68 ठिकाणी भाजीपाला उपलब्ध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात सर्वाधिक कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने जिल्हाधिकारी यांनी गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा आदेश दिला आहे नागरिकांना भाजीपाला मिळावा यासाठी पुणे महापालिकेने हद्दीमध्ये 68 ठिकाणी भाजीपाला उपलब्ध करून दिला असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

महापालिकेने हद्दीमधील नागरिकांना भाजीपाला घरपोच आणि घराजवळील ठिकाणी उपलब्ध करुन दिला आहे. नागरिकांना हा भाजीपाला शेतकऱ्यांकडून थेट घरपोच किंवा घराजवळील ठिकाणी उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी भाजीपाला घेण्यासाठी गर्दी न करता योग्य अंतर ठेवून भाजीपाला खरेदी करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे शहरात भाजीपाला मिळण्याची ठिकाणं

1. धानोरी – तिरुपती वसंतम सोसायटी जवळ
2. धानोरी रस्ता – अंबानगरी काशी गंगा सोसायटी जवळ
3. धानोरी रस्ता – गोल बिल्डींग शेजारी
4. विश्रांतवाडी आळंदी रस्ता – पोलीस स्टेशन लगत पोलीस वसाहत
5. येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या शासकीय वसाहतीमध्ये, हनुमान मंदिराशेजारील जागा, विमानतळ रोड
6. महापालिकेची मोकळी जागा नदीपात्राशेजारी गोल्डन जिम समोर, कल्याणीनगर
7. सौ शिलाराज साळवे भाजी मार्केट मंडई
8. मनपा शाला मुरकुटे विद्यालय बाणेर
9. औंध गाव भाजी मंडई
10. मनपा गार्डन व श्री हॉटेल समोर, बाणेर
11. महानगर पालिकेची मोकळी जागा, पाषाण सुर रस्ता, सुतारवाडी सस्ता
12. नवचैतन्य हास्य क्लब परिसर, पाषाण-सुसरोड पाषाण
13. बालेवाडी गाव पाण्याच्या टाकीजवळ
14. दसरा चौक, मिटकॉन जवळ बालेवाडी
15. पॅन कार्ड रोड, पीएमसी ग्राऊंड बाणेर
16. गणराज चौक, गेरा सोसायटी समोर, बाणेर
17. जीत मैदान पौड रोड, कोथरुड
18. लेन नं. 3 उजवी भुसार कॉलनी, सावकरर मैदान, कोथरुड
19. मनपा प्लॉट एल.एम.डी.चौक कोथरूड
20. लेन नं.1 उजवी भुसारी कॉलनी सोमेश्वर मैदान कोथरुड
21. पीएमसी इमारतीजवळ औंध
22. एलएमडी गार्डन समोर बावधन
23. एकलव्य कॉम्प्लेक्स मागे, जिजाईनगर डी विंग समोर कोथरुड
24. दामोदर विल्हा हौ. सोसा. कर्वे रोड कोथरुड बस स्थानका समोर
25. एमआयटी कॉलेज रोज, दुरदर्शन केंद्राजवळ
26. मदनदादा मुंडे मंडई भाजी मार्केट
27. सुमनताई माथवड भाजी मंडई
28. जोग शाळेजवळ कोथरुड
29. भुजबळ बंगल्या शेजारी, कर्वेनगर
30. साकेत सोसायटी, मनपा टंकर जवळ
31. बायोगॅस शेजारील मोकळी जागा, शिवाजीनगर
32. भोसले इलाईट रेंज हिल्स रोड, भोसलेनगर
33. महात्मा फुले मंडई
34. नासी फडके चौक, विजय नगर कॉलनी, सदाशिव पेठ
35. हुतात्मा भाई कोतवाल भाजी मार्केट कसबा पेठ/सोमवार पेठ
36. गणेश पेठ भाजी मंडई
37. खेडेकर मार्केट खडकमाळ आळी/ महात्मा फुले मंडई
38. सोमवार पेठ सीताराम थोपटे भाई मार्केट
39. बी.टी. कवडे रोड, भारत पेट्रोल पंपाजवळ घरपडी, हडपसर
40. पंडित जवाहरलाल नेहरू भाजी मंडई हडपसर
41. साध्वी सावित्रीबाई फुले मंडई सातववाडी
42. साळुंखे विहार चौक, साळुंखे विहार रोड नाना-गार्डन शेजारी
43. एसआरपीएफ मैदानासमोर वानवडी
44. साळुंखे विहार चौक, साळुंखे विहार रोड नाना-गार्डन शेजारी
45. एनआयबीएम रोड, लोणकर टायर्स शेजारी कोंढवा
46. शांताई भाजी मंडई कोंढवा खुर्द
47. कोंढवा पोलीस स्टेशनसमोर
48. दत्तवाडी तपोभुमी मैदान दांडेकर पुल
49. प्रभाग 30 सईनगर, सिंहगड रोड
50. सह्याद्री ग्राऊंड लक्ष्मीनगर, पर्वती
51. कॅनल रोड वारजे
52. आदित्या गार्डन सोसायटी, वारजे
53. स.नं. 79 वारजे माळवाडी
54. एनडीए रोड उड्डाणपुलाजवळ वारजे माळवाडी
55. प्रभाक 33 राजयोग सोसायटी जवळ लगडमाळ
56. दत्त कृष्णाई गार्डन जवळ धायरीफाटा
57. बस स्थानक मैदान, प्रभाग 34
58. तुळशीबागवाले कॉलनी सहकरानगर
59. सह्याद्री ग्राऊंड लक्ष्मीनगर पर्वती
60. न्यु मिलेनियम स्कूल, बिबवेवाडी
61. मनपा प्राथमिक शाळा, बिबवेवाडी
62. गंगाधाम चौकाजवळ, बिबवेवाडी
63. महर्षीनगर, एम.आर. ड्रायक्लीनर समोर
64. स.नं. 29/8 अष्टेकर कन्ट्रक्शन जवळ शिव गोरक्ष मंदिराशेजारी कात्रज कोंढवा रोड
65. कात्रज डेअरी ग्राऊंड कात्रज
66. कोंढवा बह्मा मॅजीस्टीक सोसायटी जवळ
67. स.न 63 कोंढवा खु

You might also like