Vicky Katrina Romance | कतरिनानं शेअर केले विक्की सोबतचे रोमँटिक फोटो, व्हायरल फोटोमुळं सोशल मीडियाचं वाढलं तापमान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवुडमधील लोकप्रिय जोडी अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना कैफ (Vicky Katrina Romance) डिसेंबर महिन्यामध्ये लग्नबंधनात अडकले. या दोघांचा लग्नाबद्दल (Katrina Vicky Marriage ) सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगल्या होत्या. कतरिना सोशल मीडियावर नेहमीच विक्की सोबतचे रोमँटिक फोटो करत असते. तिचा आणि विक्कीच्या रोमँटिक फोटोला (Vicky Katrina Romance) नेटकरी सुद्धा चांगलीच पसंती दर्शवतात.

 

कतरिनानं (Katrina Kaif) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर विक्की सोबत रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्या दोघांतील सिझलिंग केमिस्ट्री (Vicky Katrina Romantic Photo) दिसत आहे. तिची ही पोस्ट इंटरनेटवर चांगलीच व्हायरल होत असून, त्या दोघांनी या फोटोमध्ये इन्टिमेट अंदाजामध्ये पोज दिल्या आहेत.

 

शेअर केलेले फोटोमध्ये कतरिनानं पांढऱ्या रंगाची ब्रालेट (Katrina Kaif Bralette Photo) घातली आहे. विक्की कौशल (Vicky Kaushal) शर्टलेस अंदाजामध्ये दिसतोय. फोटोमधील त्या दोघांचे हावभाव अगदीच बोल्ड (Vicky Katrina Bold Look) असून चाहते त्यांच्या अदावर घायाळ झाले आहेत (Vicky Katrina Romance).

 

दरम्यान, कतरिनाच्या या फोटोला (Katrina Vicky Viral Photo) अनेक रसिक प्रेक्षकांनी पसंती दर्शवली असून, अद्याप या फोटोवर (Katrina Kaif Instagram Photo) 17 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा भरपूर वर्षाव केला आहे. तसेच 14 हजारांहून अधिक चाहत्यांनी कमेंट्स करून त्या दोघांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Web Title :- Vicky Katrina Romance | katrina kaif vicky kaushal goes cozy sizzling pool romance katrina in monikini hugs shirtless vicky

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शेअर मार्केट कंपनी असल्याचे भासवून साडेसात लाखाची फसवणूक

Aadhaar-Mobile Number Update | आधारकार्डमध्ये मोबाईल क्रमांक अपडेट कसा कराल ?; जाणून घ्या सोपी प्रक्रिया

Pune Crime | संगणक अभियंता महिलेची टिंगल करणं पडलं महागात, उच्चशिक्षित दोन तरुणांना अटक

CM Uddhav Thackeray | 14 तारखेला दुसरी बाजू लोकांसमोर आणणार, CM उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

PM Kisan Samman Nidhi Yojana | PM किसान योजनेचा 11 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार; कुणाला मिळणार नाही लाभ? जाणून घ्या