HomeमनोरंजनVicky-Katrina | पहिल्यांदाच सोबत दिसले विकी आणि कतरीना

Vicky-Katrina | पहिल्यांदाच सोबत दिसले विकी आणि कतरीना

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – Vicky-Katrina | बाॅलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरीना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र याबाबतची घोषणा अद्याप कोणीच केलेली नाही. 9 डिसेंबर रोजी विकी आणि कतरीना (Vicky-Katrina) लग्नबंधनात अडकणार आहेत. तशा अनेक हालचाली देखील समोर आल्या असून पहिल्यांदाच विकी आणि कतरीना सोबत दिसले आहे.

विकी आणि कतरीनाच्या लग्न विधींना सुरुवात झाली असून आज त्यांचा मेहंदीचा कार्यक्रम (Mhendi Function) आहे. या निमीत्त काही वेळापुर्वीच कतरीना आणि विकीला (Vicky-Katrina) प्रायव्हेट विमानतळावर स्पाॅट करण्यात आलं आहे. तसेच हे जोडपं आता लग्नाच्या विधी पुर्ण करण्यास जयपूरला पोहचले आहेत.

जयपूरच्या सिक्स सेंस फोर्टमध्ये (Six Sense Fort) राजेशाही थाटात कतरीना आणि विकीचं लग्न पार पडणार आहे. तसेच 10 डिसेंबर रोजी दोघे मिळून एक रिसेप्शन (Reception) आयोजित करणार आहेत. विकी आणि कतरीना त्यांच्या लग्नाच्या जागी पोहचले असून याआधी त्यांच्या परिवाराला देखील जयपूरला जाताना स्पाॅट करण्यात आलं होतं.

 

विकी आणि कतरीनाच्या लग्नाला घेऊन त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
तर त्यांच्या लग्नाचे फोटो देखील लवकरात लवकर समोर यावे अशी वाट सर्वच जण पाहत आहे.
अतिशय जल्लोषात हा विवाह पार पडणार असून विदेशातून भाज्या (Vegetables) देखील मागवल्या असल्याचं समोर आलं आहे.

Web Title : Vicky Katrina | vicky katrina seen at one place for the first time

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Atal Pension Yojana | ‘या’ सरकारी योजनेत दरमहिना जमा करा 210 रुपये; पती-पत्नी दोघांना मिळेल 10,000 रू. पेन्शन, समजून घ्या गणित

OBC Reservation Maharashtra | ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ दणका ! OBC आरक्षणाच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

Narayan Rane | ‘देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो’ – नारायण राणे

Devendra Fadnavis | ‘काही संकुचित वृत्ती देशाला ‘त्या’ मार्गावरून खाली उतरविण्याचा प्रयत्न करतात’ (व्हिडिओ)

Shashi Tharoor | शिवसेनेच्या खा. प्रियंका चतुर्वेदींनंतर काँग्रेस खासदार शशी थरुर यांचाही राजीनामा; सोडला TV शो

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News