Vicky Katrina Wedding | कतरीना कैफच्या घराबाहेर स्पाॅट झाला विकी कौशल; एवढ्या रात्री येण्याचं कारण ?

मुंबई – पोलीसनामा ऑनलाईन – Vicky Katrina Wedding | बाॅलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif) अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) 9 डिसेंबर रोजी लग्न बंधनात (Vicky Katrina Wedding) अडकणार आहे. अशा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या असल्या तरी याबाबतची अधिकृत माहिती अद्याप कलाकारांकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक जणांना या लग्नाची शंका आहे. अशातच शुक्रवारी 3 डिसेंबर रोजी विकीला कतरीनाच्या घरा खाली स्पाॅट करण्यात आलं आहे.

 

विकी कौशलला शुक्रवारी रात्री कतरीना कैफच्या घराच्या पार्किंगमध्ये स्पाॅट करण्यात आलं आहे. यावेळी विकीचे बाॅडीगार्ड्स त्याला छत्रीने लपवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पैपराजींनी हाक मारताच विकी मागे वळून आले आणि कॅमेरासमोर नमस्कार करु लगाले.

विकीला स्पाॅट करण्यात आल्यानंतर तो तिथं लग्नाचे डिजाईन केलेले कपडे ट्राय करण्यास गेला असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे.
तर समोर आलेल्या माहितीनुसार विकी आणि कतरीनाच्या लग्नाचे (Vicky Katrina Wedding) कार्यक्रम 5 डिसेंबर पासून सुरु होणार आहे.
संगीत, मेहंदी आणि लग्न पार पडल्यानंतर 10 डिसेंबरला हे जोडप रिसेप्शन (Reception) आयोजित करणार आहे.

 

Web Title :  vicky katrina wedding vicky kaushal was spotted outside katrina kaifs house what is the reason for coming late at night

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये