बाथरुममध्ये ‘या’ अभिनेत्रीसोबत ‘इंटिमेट’ झाला विक्की कौशल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विक्की कौशल चित्रपटांसोबत आपल्या पर्सनल लाइफसाठी नेहमी चर्चेमध्ये असतो. विक्की कौशल हा असा अभिनेता आहे, ज्याने कमी काळात चित्रपटसृष्टीमध्ये आपली छाप टाकली आहे. नुकतेच विक्कीने एका प्रसिद्ध मॅगझिनसाठी फोटोशूट केले. विक्कीच्या या फोटोशूटमध्ये मॉडेल पूजा मोर दिसून येत आहे. विक्की कौशलचे हे फोटोशूट सोशल मिडियावर तेजीने व्हायरल होत आहे.

फोटोमध्ये विक्की मॉडेल पूजासोबत बाथरूममध्ये पोज देताना दिसून येत आहे. पाण्यात भिजलेला विक्की कौशलचा अंदाज पहाण्यासारखा आहे. फोटोत विक्की आणि पूजा वेगवेगळे पोज देताना दिसून येत आहे. ‘उरी’ चित्रपटाच्या यशानंतर विक्की कौशल खूपच चर्चेमध्ये आला. हा चित्रपट चाहत्यांच्या खूपच पसंतीस पडला होता. चाहते विक्कीची लव लाइफ जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात पण त्याला आपल्या पर्सनल लाइफविषयी सोशल मिडियावर बोलायला आवडत नाही. काही दिवसांपुर्वी विक्कीचा हरलीन सेठीसोबत ब्रेकअप झाला होता.

ब्रेकअप झाल्यानंतर विक्कीचे नाव कॅटरिना आणि भूमि पेडणेकर या दोघींसोबत जोडले गेले होते पुन्हा असे समजले गेले की, विकी अभिनेत्री मालविका मोहनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. यानंतर अभिनेत्री राधिका आपटेने वक्तव्य केले की, विक्की खूपच चांगल्या मुलीला डेट करत आहे याबाबतीत त्याने सगळ्यांना सागितले पाहिजे. या वक्तव्यानंतर लोकांना वाटले की, राधिका मालविका मोहनबद्दल बोलत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

मुळव्याधाने त्रस्त असाल तर करा ‘हे’ घरगुती उपाय

पावसाच्या पाण्यामुळे जपता येते ‘केसांचे’ आरोग्य

तरुणांनो, ‘हेडफोन’ लावून गाणे ऐकताय…तर मग ‘हे’ वाचा

सिने जगत

स्वरा भास्कर आणि ‘ही’ अभिनेत्री दिसणार ‘लेस्बियन’ कपलच्या भूमिकेत

World Kiss Day : ‘या’ 5 चित्रपटांच्या पोस्टरवर किसिंन सीन, ‘या’ सिनेम्यात तब्बल 23 वेळा झाला ‘लिप लॉक’

प्रियंकासह बॉलिवूडमधील ‘या’ ३ अभिनेत्री कोट्याधीश ; जगतात ‘राजेशाही’ आयुष्य !

बहुजननामा

कर्नाटकातील सन्नतीला बौद्ध क्षेत्र घोषित करावे

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तेली समाजाचा मूल एसडीओ कार्यालयावर मोर्चा