Vicky Kaushal – Katrina Kaif | राजस्थानच्या ‘या’ शानदार रिसॉर्टमध्ये ‘सातफेरे’ घेणार विक्की आणि कतरीना? शॉपिंग करताना दिसली आई आणि बहिण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Vicky Kaushal – Katrina Kaif | विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरीना कैफ (Katrina Kaif) च्या लग्ना (wedding) ची सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र स्वता दोघांनी हे वृत्त यापूर्वीच नाकारले आहे. परंतु काही अशा गोष्टी समोर आल्या आहेत ज्यामुळे या चर्चेला बळ मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार विक्की आणि कतरीना डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत आणि त्याची तयारी गुपचूप केली जात आहे. तसेच त्यांच्या विवाहस्थळाची माहिती सुद्धा समोर आली आहे.

 

असे म्हटले जात आहे की, कतरीना आणि विक्की राजस्थानमधील सवाई माधेपुर (Sawai Madhepur in Rajasthan)
चे एक रिसॉर्ट सेन्सस फोर्ट बारवारा (Census Fort Barwara)
मध्ये विवाहबद्ध होणार आहेत. मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
विक्की कौशल आणि कतरीनाने यावर आपली प्रतिक्रिया दिली असली तरी दोघांचे कुटुंबिय काहीही बोलत नसल्याचे दिसत आहे.

 

दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू असताना कतरीनाची आई सुजैन (Katrina’s mother Suzanne) आणि (Katrina’s sister Isabelle)
बहिण इसाबेल मुंबईत एका एथनीक स्टोअरच्या बाहेर दिसून आल्या.
दोघी कपड्यांच्या शॉपिंगसाठी आल्या होत्या. माय-लेकींनी पॅपराजी (paparazzi) ला पोझ सुद्धा दिली.
आता पारंपारिक कपड्यांची खरेदी सुरू असल्याने लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे की ही तयारी विक्की आणि कतरीनाच्या लग्नाचीच आहे (Preparations are underway for Vicky and Katrina’s wedding).

काही दिवसांपूर्वी कतरीना कैफ आणि विक्की कौशल यांचे रोका सेरेमनीचे छायाचित्र (photo of Katrina Kaif and Vicky Kaushal at the Roka Ceremony) वायरल झाले होते.
यानंतर हे बातमी पसरली होती की विक्की आणि कतरीनाने विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र दोघांच्या टीमने हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले होते आणि म्हटले होते की, कोणताही रोका सेरेमनी झालेला नाही
उलट कतरीना लवकरच टायगर 3 (Tiger 3) च्या शूटिंगसाठी परदेशात जाणार आहे.

 

Web Title :  vicky kaushal and katrina kaif wedding venue decided in rajasthan resort says reports

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MSRTC Employees Strike | राज्यातील एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप मागे, परिवहन मंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती (व्हिडीओ)

Maharashtra Police | प्रतिक्षाधीन असलेल्या 18 पोलीस उपायुक्तांच्या (DCP) नियुक्त्या

Supreme Court | लवकरच लागणार NEET चा निकाल; उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केला रद्द