Vicky Kaushal Viral News | कतरिनानंतर आता ‘या ‘मुलीवर जडलाय विकी कौशलचा जीव, फोटो पाहून तुम्हीही होताल थक्क..
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Vicky Kaushal | बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal Viral News). या जोडीचे इंडस्ट्रीमध्ये अनेक चाहते असून, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या दोघांनी आपल्या लग्नाची गाठ बांधली (Vicky Kaushal – Katrina Kaif Marriage). ते दोघं जवळपास तीन वर्ष रिलेशनमध्ये होते. मात्र, याबद्दल कोणालाही काहीच कल्पना नव्हती (Katrina Kaif Vicky ). अलीकडेच सोशल मीडियावरील विकीचा एक फोटो (Vicky Kaushal Viral News) तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
विकी कौशलनं (Vicky Kaushal) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर एक फोटो शेअऱ केला आहे. त्याचा हा फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Vicky Kaushal Viral News). या फोटोमध्ये विकीसोबत चक्क कतरिना नसून, दुसरीच मुलगी दिसतीये. तर ती दुसरी मुलगी इतर कोणी नसून, विकीची सख्खी पुतणी मिशू ही आहे.
विकी कौशलनं शेअर केलेला फोटो खाली (Vicky Instagram Caption) कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘काकाचा दिवस मिशू सोबत’ तर त्याच्या या फोटोवर (Vicky Viral Photo) अनेक नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली असून, आतापर्यंत तब्बल 14 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्सद्वारे कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, विकी कौशल लवकरच ‘गोविंदा नाम मेरा (Govinda Naam Mera)’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटांमध्ये विकीसोबत अभिनेत्री कियारा अडवानी आणि भुमी पेडणेकर हे मुख्य भूमिकेत आहेत. तसेच तो ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा (The Immortal Ashwatthama)’ या चित्रपटांमधून सुद्धा रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Charity Pune Division | 2 हजार प्रकरणे निकाली काढून धर्मादाय पुणे विभाग महाराष्ट्रात पुन्हा अव्वल