home page top 1

व्हिक्टोरिया सिक्रेट एंजल बनलेल्या मॉडेलचे ‘ते’ फोटो व्हायरल, अनेक न्यूड फोटोंचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – यावर्षीचा व्हिक्टोरिया सिक्रेट एंजल हा किताब जिंकणारी हॉट आणि सेक्सी मॉडेल एलेक्सिना ग्राहमने सोशल मीडियावर हॉट बिकीनीतील फोटो शेअर केले. तिचे काही फोटो इतके बोल्ड आहेत की, बोल्डीनेसची मर्यादाच तिने पार केली आहे. काही तिचे नग्न फोटोही आहेत. आपल्या सेक्सी फोटोंमुळे तशीही एलेक्सिना नेहमी चर्चेत असते. पंरतु तिचे हे फोटो खूपच व्हायरल होताना दिसत आहे. तिचे फॉलोवर्सदेखील वाढताना दिसत आहेत. एलेक्सिनाचे तब्बल ५ लाख ५९ हजार फॉलोवर्स झाले आहेत. तिचे इन्स्टाग्रामवर लाखोंच्या संख्येत चाहते आहेत.

View this post on Instagram

☀️ 💦 #redheadhour #goldenhour #5pmsun

A post shared by Alexina Graham (@alexinagraham) on

एलेक्सिना ग्राहम ही एक ब्रिटीश मॉडेल असून सर्वात जास्त चर्चेत राहणाऱ्या सिताऱ्यांपैकी एक नाव म्हणजे एलेक्सिना ग्राहम आहे. २००८ मध्ये एलेक्सिनाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती.

View this post on Instagram

💫✨All Gold everything ✨💫

A post shared by Alexina Graham (@alexinagraham) on

एलेक्सिना सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. सध्या ती आपल्या चाहत्यांसाठी तिचे अनेक हॉट, बोल्ड आणि सेक्सी अंदाजातील फोटो शेअर करत आहेत. काही तिचे फोटो बिकीनीमधील आहेत तर काही वेस्टर्न ड्रेसमधील तिचे फोटो तिने शेअर केले आहेत. याशिवाय तिचे याहीपेक्षा हॉट फोटो म्हणजेच अगदी काही न्यूड फोटोही तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

View this post on Instagram

👩🏼‍🦰

A post shared by Alexina Graham (@alexinagraham) on

View this post on Instagram

🦅’Her messy hair is a visible attribute of her stubborn spirit. As she shakes it free, She smiles knowing wild is her favorite colour. She is a free spirit, a girl so in love with the world, she can’t seem to stay in one place. She runs through the fields and dances through life. She has determination and enjoys to climb to new heights. She’ll bring you to the edge of the earth, ready to jump into the unknown. And if you are not careful you will jump too, because once you have met her, there is no way you could imagine living without her. A Free spirit, wild and audacious and so In love with every breath she breathes’⚡️🖤 #freespirit #enjoylife #enjoythemoments 📸 @studiofredmeylan

A post shared by Alexina Graham (@alexinagraham) on

एलेक्सिनाचे हे हॉट सेक्सी आणि बोल्ड फोटो तिच्या चाहत्यांकडून शेअर होताना दिसत आहेत. तिचे अनेक फोटो सोशलवर व्हायरल झाले आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात तिच्या फोटोंना या फोटोंना पसंती दिली आहे. अनेकांनी फोटोवर कमेंट्स करत तिच्या सौंदर्याची स्तुतीदेखील केली आहे.

एलेक्सिनाविषयी आणखी सांगायचे झालेच तर ती लोरियल पेरिसची ब्रँड अँबेसेडरदेखील होती. एलेक्सिनाचा जन्म ३ मार्च १९९० रोजी इंग्लंडमध्ये झाला होता.

 

Loading...
You might also like