सलमान खान महिनाभर ‘सेक्स’ शिवाय राहू शकत नाही, भाऊ अरबाज खानचा ‘गौप्यस्फोट’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दबंग सलमान खान कोणत्याना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो आता पुन्हा एकदा सलमानची चर्चा सुरु झाली आहे कारण आहे सलमानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सलमान करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ सिझन ४ मध्ये आला होता त्यावेळी आपण व्हर्जिन असल्याचं सलमानने म्हंटल होत, मात्र भाऊ अरबाज खानने आता सलमानची पोलखोल केली आहे.

नुकत्याच झालेल्या ‘कॉफी विथ करणच्या’च्या एका भागात अरबाज ने असा दावा केला आहे की सलमान सेक्स आणि वर्कआउट शिवाय एक महिनाभर सुद्धा राहू शकत नाही. करणने अरबाजला यावेळी विचारले होते की, तुमच्यापैकी कोण एक महिनाभर बिना सेक्सच राहण्याचं चॅलेंज स्वीकारू शकत नाही. यावर अरबाज ने सलमानच नाव घेतलं हे ऐकताच सलमान खानला आश्चर्याचा धक्का बसला आणि तो अरबाजला म्हणाला हे काय बोलतोस ? आणि नंतर सलमान स्वतः करणला म्हणाला की, हा तुम्हाला बनवतोय, मी महिनाभर वर्कआऊट शिवाय नाही राहू शकत.

Loading...
You might also like