‘खिलाडी’ अक्षयच्या ‘त्या’ जाहिरातीवरून समस्त ‘शिवप्रेमी’ संतप्त, माफी मागण्यास सांगितलं अन्यथा… (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमारनं एका जाहिरातीत राजाची भूमिका साकारली आहे.  त्याच्यासोबत काही मावळेही दिसत आहे.  परंतु या जाहिरातने छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मावळ्यांचा अपमान झाल्याची संतप्त प्रतिक्रिया शिवप्रेमींनी दिली आहे. या जाहिरातीनंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.  अक्षयच्या या जाहिरातीने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

ही जाहिरात निरमा पावडरची आहे. यात दाखवलं आहे की,  अक्षय राज्याच्या भूमिकेत आहे.  इतर लोक मावळ्याच्या भूमिकेत आहेत.  अक्षय आणि इतर मावळे युद्धावरून येतात तेव्हा त्यांचे कपडे मळालेले असतात.  औक्षणादरम्यान राणी कपड्यांवरून तक्रार करते.  यानंतर सर्व मावळे आणि अक्षय विनोदी पद्धतीने कपडे धुताना दाखवले आहेत. या जाहिरातीविरोधात शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. शिवप्रेमींनी #ApologizeAkshay हा ट्रेंड ट्विटरवर सुरू केला आहे. यानंतर अक्षयच्या सिनेमांवर बहिष्कार टाकण्याची मागणीही होताना दिसत आहे.

https://twitter.com/nagawade_aniket/status/1213813802413674503

सरकराने या निरमा जाहिरातीवर लवकरच बंदी आणावी अशी मागणीही शिवप्रेमींनी केली आहे.  इतकेच नाही तर अक्षयने लवकरात लवकर माफी मागावी अशी मागणी होताना दिसत आहे. अनेकांनी तशी धमकी दिली आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !