#VideoViral : मिया खलिफाने शेअर केला ‘तसला’ अश्लील व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मिया खलिफा पॉर्न जगतातील असे एक नाव आहे जे नाव ऐकल्यानंतर तरुणांमध्ये चेहऱ्या खुलवण्याचे काम करते. मिया गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तिचे हॉट फोटोज आणि व्हिडीओज सोशलवर शेअर करत असते. मियाने पुन्हा एकदा एक अश्लील व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत ती व्हिडीओत दिसत आहे. मियाचा पती तिला उचलून घेतो आहे. यावेळी तो मियाची पँट खोलताना दिसत आहे. मिया लगेचच त्याला रोखताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/ByLKIV-gxFq/?utm_source=ig_embed

होणाऱ्या पतीला जरी मियाने पँट खोलण्यापासून रोखले असले तरी हा व्हिडीओ व्हायरल होण्यापासून मात्र ती नाही रोखू शकली हे मात्र नक्की. कारण हा व्हिडीओ सध्या वाऱ्यासारखा पसरत आहे. अवघ्या दोनच दिवसांत हा व्हिडीओ मिलियन्स लोकांनी पाहिला आहे. मियाचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूपच आवडला आहे. कारण अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केली आहे. तिचा अंदाजही लोकांना भावताना दिसत आहे. मियाने थोड्या दिवसांपूर्वीच आपल्या प्रियकरासोबत साखरपुडा केला आहे. मियाने आपल्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर केले होते. तिच्या या फोटोला चाहत्यांनी मोठी पसंती दिली होती.

तुम्हाला सांगू इच्छितो की, इंस्टावर मियाचे 15.8 मिलियन फॉलोवर्स आहेत. हेच कारण आहे की मियाने एखादा सेक्सी व्हिडीओ सोशलवर शेअर केला तर पापणी लवताच तो सोशलवर व्हायरल होऊन जातो. मिया खलिफाचे पॉर्नही चाहत्यांना विशेष आवडतात.