BOLD फोटोशुट करताना दिया मिर्झाचे VIDEO VIRAL

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची सुंदर आणि हॉट अभिनेत्री दिया मिर्झा सध्या चांगलीच चर्चेत असल्याचे दिसत आहे. तिचा अभिनय शानदार आहेच परंतु तिचा लुकदेखील क्युट आहे. तिच्या क्युट लुकमुळेच ती जास्त फेमस आहे. ती नेहमीच तिचे बोल्ड आणि हॉट लुकमधील फोटो सोशलवर शेअर करत असते आणि हे तिचे फोटो अनेकदा व्हायरल होताना दिसतात. तुम्हाला सांगू इच्छितो की, 90 च्या सुपर सेक्सी आणि शानदार अभिनेत्रींच्या यादीत दियाच्या नावाचाही समावेश आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. त्यात दिया सेक्सी अंदाजात सेक्सी पोज देताना दिसत आहे.

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिया फोटोशुट करताना दिसत आहे. हॉट लुक आणि सेक्सी अंदाजातील दियाचे हे फोटोशुट इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात पसंत केले जाताना दिसत आहे. एका मॅगेझीनसाठी तिने हे फोटोशुट केल्याचे समजत आहे. दियाचे हे फोटोशुट जुनं असल्याचं म्हटलं जात आहे. असे असले तरी दियाचे हे व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, दियाने न्यूड मेकअपही कॅरी केला आहे.

दियाने केलेल्या न्यूड मेकअपमध्येही ती खूप सुंदर आणि कमाल दिसत आहे. दियाची चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही ती अनेकदा चर्चेत आली आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, रहना है तेरे दिल में या सिनेमातून दियाने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं आहे. या सिनेमात दिया आर माधवनसोबत दिसली होती. संजू या सिनेमातही दिया झळकली आहे.

View this post on Instagram

🐾

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on

View this post on Instagram

🐾

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like