अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या दोन तीन दिवसांपासून बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. यात उर्वशी रौतेला जमीनीवर झोपून डान्स करताना दिसत आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या तिच्या पागलपंती सिनेमातील एका गाण्यावर उर्वशी थिरकताना दिसत आहे. उर्वशीचा डान्स पाहून सगळे तिचे दिवाने झाले आहेत. उर्वशीचा काही वेगळाच अंदाज व्हिडीओत दिसत आहे. आतापर्यंत तुम्ही उर्वशीचा असा हॉट डान्स कधीच पाहिला नसेल.

उर्वशी झोपून डान्स करत असली तरी परफेक्ट बिट्स पकडत आहे. जणू एखाद्या नागिनीप्रमाणं तिच्या शरीराची सळसळ होताना दिसत आहे. चाहत्यांना तिचा हाच अंदाज खूप आवडला आहे. सध्या उर्वशीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर ट्रेंड करत आहे. चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ शेअर होताना दिसत आहे. उर्वशी एक फिटनेस फ्रीक आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती प्रचंड मेहनत घेते.

उर्वशीचा हा व्हिडीओ आतापर्यंत 43 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. उर्वशीच्या हजारो चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत तिच्या डान्संच आणि लुकचंही कौतुक केलं आहे. उर्वशी कमालीची सेक्सी दिसत आहे. तिचा रेड ड्रेस तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.

View this post on Instagram

MOOOd

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳Actor🇮🇳 (@urvashirautela) on

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, नुकतीच ती पागलपंती सिनेमात झळकली. या सिनेमात तिच्यासोबत अर्शद वारसी, अनिल कपूर, पुलकित सम्राट, कृती खरबंदा हे कलाकार दिसले. जॉन अब्राहम आणि इलयाना डिक्रूज स्टारर पागलपंती हा सिनेमा 22 नोव्हेंबर 2019 रिलीज झाला. सिंह साहब द ग्रेट या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ती हनी सिंगच्या लव डोस या अल्बममध्ये दिसली. भाग जानी, सनम रे अशा अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like