Video : प्रणती राय प्रकाशनं शेअर केला आगामी म्युझिक व्हिडीओमधील ‘तो’ मजेदार सीन !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लव्ह आज काल फेम प्रणती राय प्रकाश लवकरच टिक टॉक फेम अभिनेता भावीन भानूशालीच्या सोबत पंजाबी म्युझिक व्हिडिओ “तेनू गबरू पसंद करदा” मध्ये दिसणार आहे. अमरप्रीत छाबरा दिरदर्शित म्युझिक व्हिडिओला कमल खान ह्यांनी आवाज दिला आहे. याचं शूट संपलं असून या अभिनेत्री काही हॉट आणि मादक डान्स मूव्ह्स करताना दिसणार आहे.

प्रणतीने बीटीएसचे काही मजेदार व्हिडिओ शेअर केले आहेत ज्यात प्रणती आणि भावीन आपल्या सीनचा सराव करताना दिसतात.

View this post on Instagram

I love playing with visuals 👩‍🎨📸

A post shared by Pranati 🎭🌈☀️ (@pranati_rai_prakash) on

पहा मजेशीर बिहाइंड द सीन विडिओ-

https://www.instagram.com/reel/CDdHwm9AI2V/?igshid=tfewk70g67q6

कार्यक्षेत्रात प्रणती राय प्रकाश शेवटच्या वेळी “मन्नफोडगंज की बिन्नी” वेब सिरीज मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती आणि लवकरच आपल्या प्रकल्पाची ती माहिती देणार आहे.

View this post on Instagram

📸

A post shared by Pranati 🎭🌈☀️ (@pranati_rai_prakash) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like